राज्यातील तालुकास्तरावर ऑक्टोंबर 2024 पासून 110 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती कापुस महामंडळाने सी सी आय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली आहे शेतकऱ्यांचे कापूस खरेदी साठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका केली आहे
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्री राम सातपुते यांनी ही जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली होती व याचिकेनुसार कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नसल्याने व्यापारी हमीभाव पेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करीत असते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व दिवाळीपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व तालुकास्तरावर शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री केल्यानंतर त्याची मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे राज्यातील न्यायालयाने सरकारच्या सहकार पानावर वस्त्र उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना स्थानिक किंवा तालुकास्तरावर कापूस खरेदीसाठी केंद्र सुरु करण्याबाबत चे धोरण स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे
विभागाच्या अतिरिक्त सचिव आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले होते प्रतिज्ञापत्र कापूस महामंडळाने कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत ची माहिती दिली होती
या सुनावणीत भारतीय कापूस महामंडळाने ऑगस्ट महिन्यापासून राज्यात 110 तालुक्यात स्तरीय कापूस केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुन्हा न्यायालयात दिली आहे याचीके वर अपेक्षित घेत राज्यात एकूण तीनशे 58 तालुके असल्याचे सांगितले आहे
कमी प्रमाणामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यात बहुतांश व्यापाऱ्यांना फायदा होईल कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र नुकसानच होते त्यामुळे किमान 250 तालुका पातळीवर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी या याचिकेमध्ये आली आहे पुढील सुनावणी 14 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे याची के श्रीराम राजपूत यांनी स्वतः बाजू मांडली आहे