2023 चा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25 कोटींचे अर्थसहाय्य उद्या वितरित होईल कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली राज्यातील 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितला
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणारे
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणारे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे अजेंड्यावर फार मोठे विषयी नसले तरी आयत्या वेळी येण्याची दाट शक्यता त्यासोबत लाडके बहिणी योजना आणि इतर योजनांचा आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.