नवी मुंबईमध्ये ऐरोली येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोळी भवनाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी खासदार नरेश म्हस्के आमदार गणेश नाईक आणि कोळी भवनासाठी दीर्घकाळापासून पुढाकार घेऊन प्रयत्न करणारे नेते रमेश पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची सामाजिक विकासाची भूमिका स्पष्ट केली
कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार जे आहे सरकार फसवून खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणार नाही लोकसभेमध्ये पसरवून दिशाभूल केली फसवलं पण माणूस एकदाच फसतो आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे त्याचा मी बोलतो आणि म्हणून जे काय कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याबाबत टिकणार कायमस्वरूपी घेतलेला निर्णय टिकला पाहिजे
यासाठी आपण प्रयत्न करत असतो मुख्यमंत्री म्हणाले मासेमारीसाठी अधिक चांगली व्यवस्था आणि सामग्री करून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली व भूमिपुत्राच्या गरजा लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये एकजुटीने काम सुरू राहील असे आश्वासनही त्यांनी दिले देश पुढे गेला पाहिजे कड माझ्या मच्छीमारांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे
मी आज तुम्हाला सांगतो ते देशा मधला सगळ्यात मोठा पेकेज वाढवांच्या मच्छीमारांना आपण देणार आहोत कोणालाही विस्थापित आपण होऊ देणार नाहीत याउलट आपण त्यांना मासेमारी करण्याकरता अधिक चांगली व्यवस्था अधिक चांगला फिशिंग हरबल अधिक चांगले ट्रॉलर्स अधिक चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी देणार आहोत
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बाजूनं उभा राहणार हे आपलं महाराष्ट्राचे शासन आहे हे भगवान वरदान अशाप्रकारे मध्ये फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाचा रमेश पाटील यांनी कौतुक केले