75% अनुदानावर मिल्किंग मशीन सह शेळी व बोकड गट मिळणार..

सोलापूर जिल्हा परिषद च्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परीच्या उपकर योजना आणि वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेमधून मिल्किंग मशीन वर्गासाठी सायलेज बॅग मुरघास बॅग शेळी बोकड गट अनुदानावर वाटप होणार आहे इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी ही योजना राबवली जात आहे

व तसेच गोपालक परिषदेच्या उपकार योजनेतून मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर 4 शेळ्या व तसेच एक व गट वाटप केले जाणार आहेत तसेच 50 टक्के अनुदान पशु पालकांना मिल्किंग मशीन पुरवण्या 50 टक्के अनुदानावर मुरघास निर्मिती प्रशासनाच्या अंतर्गत बॅग वाटप देण्यात येणार आहे दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपयोगसाठी करण्या कार्यक्रम वैरण व पशुखाद्य विकास कार्य 50 टक्के अनुदानावर मुरघास निर्मिती तसेच सायलेज बॅग खरेदी करणे खनिज मिश्रण वापर साठी कमाल व दोन दुधाळ पशु साठी ते 30 टक्के अनुदान देणे यासारखी योजना राबवले जात आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

इच्छुकांनी यांचा चांगला वापर घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यालय अधिकारी कुलदीप जगम आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नराळे यांनी केला आहे

आज सप्टेंबर पासून अर्ज उपलब्ध

पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून सादर चे अर्ज 23 सप्टेंबर 2024 पशु विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे तसेच जिल्हा परिषदेच्या www.zpsolapur संकेतस्थळावर उपलब्ध आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024

Leave a Comment