जिल्ह्यामध्ये दोन लाख 80 हजार पेक्षा जास्त क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित..

हिंगोली जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालं नुकसानी नंतर विमा कंपनीकडून विमा देण्याचे घोषित करण्यात आले आहे आणि 25 टक्के विमा देण्यात आल्याचे महिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल यांनी दिली एकूणच नुकसान किती झाला आणि पीक विमा आपण कशा पद्धतीने देण्यात आली व कशा कुठल्या कुठल्या पिकाला पिक विमा मिळणार आहे

एकंदरीत जर आपण पहिला तर जवळजवळ दोन लाख 80 हजार हेक्‍टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा पाऊस पडतो तर निकषाप्रमाणे केंद्र निकषाप्रमाणे आपले तिसी मंडलामध्ये अतिवृष्टीची झाली आणि जवळजवळ 25% टक्के पेक्षा जास्त क्रॉप फसल लागवड क्षेत्र आहे नुकसान झाले म्हणून त्यांचे निकष लागू होतात आणि आपण मग संयुक्त सर्वेक्षण त्याच्यामध्ये आपले कृषी अधिकारी असतात

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि विमा कंपनीचे अधिकारी असतात त्यांना आपण आदेश काढणे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर सोयाबीन जे पीक आहे त्या शेतकऱ्यांचे फसल आहे त्याचे इड मध्ये 50 % पेक्षा जास्त नुकसान आहे याचा रिपोर्ट आल्या आणि त्यामध्ये बसत असल्यामुळे आपण सोयाबीन पिकांसाठी 25% अग्रीम रक्कम देणे योग्य होईल असा एक अधिसूचना काढून पिक विमा कंपन्यांना सांगितले आहे शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे की जे नदीकाठची शेती होती ते पूर्णतः वाहून गेली शेतीचे पीक वाहून गेले पण शेतातली माती पण वाहून गेले अशा शेतकऱ्यांसाठी काय निकष असतील याचे सर्वे कसे होणार आहेत

शेतकऱ्यांना आता त्याच्याबद्दल आपण दोन प्रकारचे नुकसान भरपाई देतो फसल विमा अंतर्गत विमा कंपनीमार्फत हसलं मधील जाते त्याचबरोबर आपण याची एन डी आर एफ एस डी आर एफ ची मदत व पुनर्वसन विभाग पुनर्वसन विभागामार्फत आपण नुकसान भरपाई देत असतो त्याचे पंचनामे आपले तहसीलदार व्हिडिओ कृषी सहायक यांच्यामार्फत आपण करतो त्याचे काम सुरू आहे त्या निकषाप्रमाणे सरासरी जर पिकांचे नुकसान झाला तर आपण त्यांना देतो आणि जर जमीन खरडून गेली असेल तर त्यांना जास्त रक्कम दिली जाते

याचे पंचनामे करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर आपण तो रिपोर्ट सादर करून आपण त्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करतो पिक विमा अंतर्गत अंदाजे तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत त्यांना लाभ अनुज्ञेय राहील दीडशे कोटी पर्यंत पीक विमा त्यांना भेटू शकते अग्रीमेंत हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाला त्या नुकसानीच्या पंचनामे वेगळे आणि त्यांना तशी वेगळी भरीव मदतही मिळणार

असल्याचा पण शासनदरबारी नोंदवलेली तक्रार नोंदणी त्याच्या सर्व पूर्ण झाल्यानंतर पंचनामे पूर्ण झाले त्यांनी शेतकऱ्यांना वेगळे मिळाले आणि पीक विमा जे आहे ते तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे

Leave a Comment