सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 26 सप्टेंबर पर्यंत जमा करण्यात करण्याअनुदान येणार हे अनुदान वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दुनिया मुंडे यांनी शुक्रवारी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मुंडे यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषदेत या अनुदान वाटपाबद्दल पत्रकारांना माहिती दिली
आता या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावात अंतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टरपर्यंत ची वाटप ही 26 तारखेला करायचे नियोजित आहे आणि आम्हाला असे वाटते कि सगळी तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुधा ई-केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधार लिंक करणे ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये निधी त्यादिवशी आहे
त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचा एक-दोन दिवस मागेपुढे सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या ई-केवायसी ची प्रक्रिया पुढच्या चार-पाच दिवसात करण्याचे निर्देशही कृषिमंत्री मुंडे यांनी दिलेल्या पहिल्या टप्प्यातील 33 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची शक्यता या शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा त्यामुळे अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत पण मग पात्र शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती कोणत्या शेतकरी अनुदान लवकरच म्हणू शकतो कुणाचा रखडलं जाऊ शकतो आणि त्याचे कारण म्हणजे नक्की काय तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या वेळी आपण आर्टिकल मध्ये समजून घेणार आहोत
त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा 2000 च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकर्यांना पाच हजार रुपये 21 तरच या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी 4194 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारकडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे राज्यात सोयाबीन कापूस खातेदारांची संख्या किती आहे तर 96 लाख 17 हजार आत्तापर्यंत यापैकी 75 लाख 31 हजार शेतकऱ्यांकडून संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र अनिल कृषी विभागाला देण्यात आली आहेत त्यापैकी महायुतीने तयार केलेल्या पोर्टलवर 64 लाख 87 हजार शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडून भरण्यात आलेल्या आहे
नमो शेतकरी सन्मान यादी साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पोर्टलवर माहिती पडताळून घेण्यात आली आहे त्यापैकी नमो शेतकरी सन्मान योजना पात्र असलेल्या शेतकऱ्यांची म्हणजे 46 लाख आठ हजार ची माहिती पडताळणी केल्यानंतर या डेटाची जुलिया त्यामुळे पहिल्या टप्प्याचे अनुदान जमा होण्याची शक्यता अधिक दिसते तर दुसरीकडे ई पीक पाहणी केलेल्या 36 लाख शेतकऱ्यांची नावे ही माहिती पडताळणी केल्यानंतर जुळण्यात पण अजूनही दहा लाख शेतकऱ्यांच्या नावांची पडताळणी बाकी आहे त्यामुळे त्यांची पडताळणी करून ती नावं झाल्यानंतरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहेत
म्हणजेच काय तर या शेतकऱ्यांनाही केवायसी करावी लागणार आहे त्याबद्दल शक्यता म्हणजे या शेतकऱ्यांकडून महायुतीने तयार केलेल्या पोर्टलवरून ई-केवायसी करण्यात येईल अर्थात ती कधी करण्यात येईल याबद्दल काहीच सांगण्यात आलेला नाहीये तर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नाहीये त्यांचं काय होणार या बद्दलही राज्य सरकारला अजून काही स्पष्ट सांगितलं नाही यापूर्वीचा अनुभव बघता मोदींच्या या दिवशी त्यांना अनुदान देण्यात येईल
अशी शक्यता अधिक कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले त्याप्रमाणे मग भलेही मोदीचा दौरा एक-दोन दिवस मागेपुढे झाला तर त्यानुसारच अनुदान वाटप करण्याचे कारण राज्य त्याचा इव्हेंट मोठ्या धुमधडाक्यात साजरा करायचा असं दिसतय यापूर्वी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन महिने रखडून ठेवण्यात आला होता शेवटी परळी येथील राज्यस्तरीय कृषी दर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा दौरा निश्चित झाला आणि पुढच्या एका दिवसात चौथ्या हा त्याला मंजुरी सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आली दुसऱ्या दिवशी तर केंद्रीय कृषिमंत्री यांच्या यांनी त्याचं वाटप सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आलं राज्य सरकारला इव्हेंट केला पण त्यामुळे खात्यावर रक्कम जमा झाली
तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हप्त्याची रक्कम एकदाच जमा करण्यात आली आणि नंतर ती परत सुद्धा घेण्यात आली बहुतांश शेतकऱ्यांच्या आता चार-पाच दिवस पेंडिंग मध्ये राहायला म्हणजे इनव्हेंटचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि मागच्या एक महिन्यापासून सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची तारीख वर तारीख ठरवली जाते पण मुहूर्त काही पाळला जात राज्य सरकारला इव्हेंट करण्यात अधिक स्वारस्य दिसत आहे
काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशी एक जाणकार व्यक्त करत आहेत 26 तारखेला वाटप तरी सुरू होईल का की पुन्हा एकदा नविन तारिख कृषी मंत्र्यांकडून देण्यात येईल याकडे आपले लक्ष ठेवावे लागणार आहे