मित्रांनो मागील वर्षी soyabean Kapus Anudan yadi कापूस सोयाबीन पिकाला कमी बाजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाकडून पाच हजाररुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत अनुदान घोषित करण्यात आले पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावरती पिकाची नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांच्या
याद्या शासनाकडून प्रकाशित केल्ये गेल्या यामध्ये कापूस सोयाबीन पिकाची लागवड करून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची नावे किती e peek Phani ई- पीक पाहणी न केल्यामुळे तसेच ई- पीक पाहाणी करून सुद्धा शासनाने प्रकाशित केलेल्या यादीत आलेली नाही
मित्रांनो यामुळे ई पीक पाहणी ची अट शिथिल करण्यात यावी याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती त्या अनुषंगाने आता शासन परिपत्रक काढून ऑनलाइन ई पीक पाहणी केली असल्याची तर आताच शेतीतील केलेली आहे
मित्रांनो आता अशा शेतकऱ्यांना मागील वर्षी कापुस किंवा soyabean anudan yadi सोयाबीन या पिकाची लागवड केल्यास बाबत व पीक पेरा नोंदणी न केल्या बाबतचे हमी पत्र आपल्या कृषी सहाय्यक आकडे द्यावे लागणार आहे या अर्जासोबत तुम्हाला तलाठी यांची स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा आधार कार्ड सुद्धा द्यावयाचे आहे