नमस्कार मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावरती Battery Favarni Pump फवारणी पंप साठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले होते तर हे अर्ज फक्त याच शेतकऱ्यांसाठी होते की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस या पिकाची शेती केलेली आहे.
तर अशा शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावरती Battery Favarni Pump बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषी अधिकारी यांनी शंभर टक्के अनुदानावरती ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
तर त्यास अर्ज करून एक-दोन महिने कम्प्लीट झालेले आहे आणि अशाप्रकारे जाहीर शेतकऱ्यांची लॉटरी देखील आलेले आहे आणि बरेच सारे शेतकऱ्यांचे लॉटरीमध्ये नाव देखील आलेले आहेत आणि काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत लॉटरीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रे पंप 100% अनुदानावरती दिल्या गेला आहे.
तर तो Battery Favarni Pump बॅटरी फवारणी पंप कसा आहे त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे.