पोल्ट्रीमध्ये आजाराचा वाढता प्रादुर्भाव – शेतकऱ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शन

पावसाळा हा कुकूटपालन करणाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक असतो चिखल,आद्रता आणि खराब वायू विजन यामुळे कोंबड्यांना आजार होऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये काय काळजी घ्यावी या आपण सविस्तर माहिती बघणार आहोत ओलावा कोंबडी आजारी पडण्याचे एक प्रमुख कारण बसते संसर्ग टाळता यावा म्हणून जमीन नेहमीच कोरडी असावी यासाठी वेळोवेळी भुसा किंवा भुसा सारखा ब्रीडिंग मटेरियल बदलत राहा जेथे ओलावा असेल तेथे ताबडतोब कोरडे ठेवा शेडच्या छतावर आणि भिंतीवर पाणी टपकू नये

याची काळजी घ्या कुठली गळती होत असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करा व स्वच्छ आणि कोरडे शेड हा कोंबड्यांना निरोगी ठेवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असू शकतो शेडमध्ये हवेच्या रणाची चांगली व्यवस्था असावी पोल्ट्री शेड मध्ये स्वच्छता वातावरण सोबतच हवेचा चांगला प्रवाह असणे देखील खूप महत्त्वाचे असते जर शेडमध्ये योग्य वायुविजन व्यवस्था नसेल तर कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते यासाठी शेडमध्ये दोन्ही बाजूंनी हवा येऊ शकते खिडकी दरवाजा कोणत्याही प्रकारच्या अडथळा पासून मुक्त ठेवा गरज भासल्यास शेडमध्ये पंखे किंवा स्कॉलर फॅन बसवा जेणेकरून उष्णता आणि आद्रता दूर करता येईल

ज्यामुळे कोंबड्यांना निरोगी व सक्रिय राहतील माशा डास आणि उंदीर यापासून संरक्षण करा पावसाळ्यात माशा डास आणि उंदीर खूप वेगाने वाढतात जे कोंबड्यांसाठी धोकादायक ठरू शकते हे जीव विविध रोग पसरवतात कोंबड्यांवर परिणाम होतो डासा पासून वाचवा बचाव करण्यासाठी शेड भोवती पाणी सासू देऊ नका नियमित किटकनाशक फवारणी करा परंतु औषधी कोंबड्यांकडे किंवा पाण्यात जाणार नाही याची खात्री करा त्यांना रोखण्यासाठी शेडमध्ये सापळा लावा किंवा औषध सुरक्षितपणे वापरा उंदीर जाऊ नये म्हणून खाद्य नेहमी झाकलेल्या भांड्यांमध्ये भरावे कोंबड्यांच्या आरोग्यामध्ये लक्ष ठेवा पावसाळ्यात ओलावा आणि डासामुळे कोंबड्यांमध्ये रोगाचा धोका वाढतो

विशेषता संसर्गजन्य रोग लवकर पसरतात या वेळी कोंबड्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते जर कोंबडी कमी खात असेल सुद्धा स्वस्त असेल किंवा वेगळ्या पद्धतीने वागत असेल तर ताबडतोब तिला इतरांपासून वेगळे करा रोगाची लक्षणे दिसू लागताच जवळच्या पशुवैद्यकीय संपर्क साधावा लसीकरणाची वेळ विसरू नका आणि वेळेवर आवश्यक औषधे द्या वेळी दक्षता आणि सावधगिरी बाळगण्याचे कोंबड्यांना निरोगी ठेवण्यात येत असून येथे आणि नुकसान टाळता येते

स्वच्छता व अन्न पाण्याची योग्य व्यवस्था पावसाळ्यामध्ये घाण खूप लवकर पसरते आणि हे कोंबड्यांच्या आजारावर पडायचे एक मुख्य कारण आहे म्हणून शेडच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते कोंबड्यांची अन्न आणि पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ करा जेणेकरून कोणतेही संसर्ग पडणार नाही पिण्याच्या पाण्यात थोडे पोटॅशियम परमॅगननेट मिसळता येते जे पाण्यातील जंतू मारते कोंबड्यांचे खाद्य नेहमी कोरडे आणि सुरक्षित जागी जेणेकरून ओलाव्यामुळे ते बुरशीचे होणार नाही स्वच्छता राखून कोंबडी निरोगी आणि रोगापासून दूर ठेवता येते

Leave a Comment