राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील बांधकाम कामगार महामंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये घरकुलासाठी दाखवले जाणारे एक महत्त्वाच्या शहरांमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजना राज्यामध्ये घरकुलाची यादी लाभार्थी आहेत आपल्याकडे जर जागा नसेल तर घरकुल बांधण्यासाठी जागा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी ला एक लाख रुपये अनुदान दिले जात आहे
आणि याच धर्तीवर ते बांधकाम कामगारांना सुद्धा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करण्यास दिला जाणारा 50 हजार रुपये अनुदान आता एक लाख रुपये करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले विभागाचे महत्वपूर्ण बैठक 9 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल
तर ती जागा खरेदी करण्यासाठी आता एक लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आमदार आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून या जागा खरेदी ला दिले जाणारे अनुदान आहे पन्नास हजार रुपये एक लाख करण्यासाठी निवेदन देण्यात आल्यानंतर मागणी करण्यात आलेली होती आणि आज पासून पन्नास हजार रुपये एक लाख रुपयांचे अनुदान करण्यात आलेले प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रातून कामगाराच्या सर्व योजना त्याच्या अर्ज स्वीकृती बांधकाम कामगारांना दिला
जाणारा 90 दिवसांचा प्रमाण हे सर्व याच वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी एक अतिश दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यामुळे आता घरकुल बांधकाम करत असताना जागा नसेल मुक्त जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयेच्य अर्थसहाय्य मिळणार आहे बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जात आहे
त्यासाठी आपण जर पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आणि याच माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे योजना लाभ दिला जातो कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती घेतलेले