राज्यांमधील कर्नाटकाच्या सीमेवर लगतच्या भागामधील साखर कारखान्यांनी राज्य सरकारकडे यंदाच्या गळीत हंगामाला लवकर परवानगी देण्याची मागणी केली आहे विशेषता कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि लातूर येथील कारखान्याचे मान्य आहे की जर गाळात उशिरा सुरू झाले तर मोठ्या प्रमाणात ऊस कर्नाटकातील कारखान्याकडे वळेल आणि कर्नाटकातील साखर कारखाने दरवर्षी महाराष्ट्राच्या अधिक गाळप सुरू करतात त्याची गाळप क्षमता जास्त तरी उसाचे उत्पन्न कमी असल्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्र आणि
मराठवाड्यातून ऊस खरेदी करतात परिणामी महाराष्ट्रामधील सीमेवरती कारखान्यांना उसाची टंचाई भासते व त्यांना हंगाम ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच बंद करावा लागतो साखर आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईमलाईन शी बोलताना सांगितले की आता कोणतेही भौगोलिक मर्यादा दिलेली नाही शेतकऱ्यांनाही लवकर ऊस सोडून शेत मोकळे करायचे असते तसेच त्यांना लवकर पैसाही मिळतात गेल्या वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्राला 15 नोव्हेंबरपासून गाळत सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता व त्यांनी एक आठवडा आधीच गाळत सुरू केली
त्यामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसला दरवर्षी किमान 10 लाख टन ऊस कर्नाटकाकडे जातो सीमेवरती जिल्हा मध्ये काम केलेले साखर सहसंचालक सचिन बाराहाते यांनी या बाबीची पुष्टी केली त्यांच्या मते सरासरी दहा लाख टन ऊस दरवर्षी कर्नाटकात जातो हा तोटा टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्रातील सरकारने लवकर हंगाम सुरू करण्याची मागणी करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री या मागणीवर पूर्णपणे विचार करत असल्याने सूत्रांनी माहिती दिली आहे