मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 सप्टेंबर रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेन्यात आले..

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत यामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी बिरसा मुंडा कृषी क्रांतीची योजनेच्या निकषात सुधारणा करण्यात येणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जातीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना या योजनेतून अनुसूचित जमाती व शेतकऱ्यांना नवीन विहीर जुन्या विहिरींची दुरुस्ती शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण वर विज जोडणी आकार तुषार सिंचन ठिबक सिंचन पंप असंच आधी साठी अनुदान दिले जातात

या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासोबतच अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय टाकण्याची जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या सोबतच इतरही काही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुषंगाने अतिवृष्टीच्या शेतकर्यना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे यावर काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होती कारण त्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी हजेरी लावली होती तर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी बीड जिल्हा नुकसान पिकांची शेतात जाऊन पाहणी केली

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि त्यातही माध्यमांशी संवाद साधताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे बाबत बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना विनंती करू अशी ग्वाही दिली होती 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला अशा मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मध्ये देण्यासंदर्भात गुरुवारी बैठकीत निर्णय घेऊ आता शब्दही धनंजय दिला होता त्यावरून राजकारणही तापलं होतं विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती टीकेची झोड उठवली होती त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून मदतीचा निर्णय होईल बोललो तर राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचा अहवाल पाणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना या बैठकीत सादर केला आणि उद्यापासून मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील अति गोष्टी तकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि करणारे त्यांच्यासोबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी असतील अशी माहिती आहे पण व नुसते पाहणी दौर्‍यात करण्यात येणार आहेत तर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कृषिमंत्री मुंडे यांनी पुन्हा एकदा पाहणी करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा ठरवला आहे की काय असा प्रश्न आता शेतकरी करू लागलेत

मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना मागील चार दिवसात अतिवृष्टीचा तडाखा बसला मराठवाड्यातील धाराशिव अगं पहिल्या तीन हजार चारशे सत्यांशी गावातील 14 लाख 62 हजार 870 शेतकऱ्यांच्या जवळपास 11 लाख 67 हजार 970 हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाला वर्तवलेला आहे त्यामध्ये आणखी काही वाढ होऊ शकते मराठवाड्यातील 284 मंडळ अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशा करून गेल्या मोठे नुकसान सुद्धा झाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त पिकाची राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी आणि बीड जिल्ह्यात पाणी केली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करता पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले होते तर शेतकऱ्यांना आणि कमी करायचा सरकार प्रयत्न करेल बाबी शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पडावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली एवढेच नाही तर परवा लगीन सर्व मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिसूचना काढावी वीज नाहीये नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल वर ऑनलाईन तक्रार करणे शक्य नाही ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्याचे आदेश काढण्याबाबत सूचना कृषिमंत्री मुंडे यांनी केल्या आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली

त्यामुळे अतिवृष्टी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल अशी चर्चा होती पण तसा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही सरकारच्या कथनी आणि करणी नेहमीच फरक राहिलेला आहे अस्मानी संकट हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आता तरी उभे राहणार का ते पाहावं लागेल 2024 जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या त्या गोष्टीची मदत तात्काळ म्हणत म्हणत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट महिना आधीच करून ठेवलेला होता त्याचा अनुभवही शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यामुळे आताच्या अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत नेमके मिळणार

Leave a Comment