बातमी परभणी हिंगोली नांदेड बीड यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या इतर काही आहे जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तरी nuksan bharpai नुकसानग्रस्त भागाची धनंजय मुंडे यांनी पाहणी केली तसेच उद्या मंत्रिमंडळासमोर ही परिस्थिती सांगून आपण शेतकर्यांना भरघोस मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे : nuksan bharpai अतिवृष्टी मध्ये आल्यानंतर ज्या सात लाख 57 हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी भरलेला त्या सर्वांना ह्या सर्व मंडळाची 65. Mm पाऊस झाला असल्यामुळे प्राथमिक 25 टक्क्यांची मदत तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुधा प्रशासनाने या विमा कंपन्यांना आदेश केलेले आहेत.
याच्या पलीकडे जाऊन त्याचं सगळं वाहून गेलेल्या गोठा गेलेल त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत उद्या मी सरकारला विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.