एकाच व्यक्तींच्या नावावर 30 अर्ज भरले ladki bhain yojna

लाडकी बहीण योजनेत सातारा एका पठ्ठा ने 36 अर्ज दाखल करून शासनाचे हजारो रुपये लाटले एकाच नावाने 30 अर्ज भरण्यात आले नवी मुंबईत राहणाऱ्या पूजा महामुनी जेव अर्ज भरायला गेला तेव्हा त्यांचा अर्ज वारंवार रीजेक्ट होऊ.

लगल्यानंतर त्याना संशय आला आणि त्यांनी भाजपाचे माजी नगरसेवक दिलीप बाविस्कर यांच्याकडून मागणी केल्यास महामुनी यांचा फोन नंबर त्यांचा फोन नंबर आधीच वापरलेला तपासात समोर आला तर पूजा पहिल्यांदाच अर्ज करत होत्या.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

यांचा अर्थ फोन नंबर वापरून कोणीतरी पैसे लाठले असं लक्षात आलं साताऱ्यामध्ये जाधव नामक व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरायचा समाजाला पनवेल तहसील तक्रार करण्यात आलेली तपासही सुरू करण्यात आले आहे .

Leave a Comment