Chief Minister Vayoshri Scheme : 65 वर्षावरील नागरिकांसाठी 3 हजाराची आर्थिक मदत..

राज्यामध्ये सामाजिक कल्याण विभागाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयाश्री योजना आली आहे व योजनेअंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांसाठी तीन हजाराची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार यंदाच्या बचत मध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद करत आहे या योजना बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये वृद्ध नागरिकांना ऐकण्यात किंवा चालल्यास अचन येते वृद्ध नागरिकांना चष्मा सावन यंत्र सह अनेक आवश्यक उपक्रम करण देण्यात येतात

महाराष्ट्र मधील पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती योजनेची वयाच्या 65 वर्ष पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून तीन हजार रुपये आर्थिक मदत आणि Mukhyanantri Vayoshri Scheme आवश्यक लागतील उपकरणे यातून पुरविण्यात येणार आहे यासाठी काय कागदपत्रे लागतात व कुठे अर्ज करायचा आहे सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार

महाराष्ट्रामधील वृद्ध नागरिकासाठी 65 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवत आहे ज्येष्ठ नागरिकांना जास्त वय वाढलं शारीरिक प्रॉब्लेम होत आहे व त्यांना ऐकण्यास प्रॉब्लेम दिसण्यास प्रॉब्लेम आणि अनेक समस्या त्यांना होत असते त्यासाठी लागणारी गरजेचे उपकरणे खरेदी करता येत नाहीत अशा नागरिकांसाठी योजना राबविण्यात येत असल्याचे समोर आले आहे

राज्यातील वृद्ध महिला 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनिक जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांना आर्थिक सहायता देत आहे अपंगत्व अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधने व उपकरणे खरेदी करणे तसेच स्वास्थ्य केंद्र योग उपचार याद्वारे मानसिक स्वास्थ आणि चांगले ठेवण्यासाठी राज्य मुख्यमंत्री व वयोश्री योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे किवा त्यांना मान्यता देण्यात आली आहे

Mukhyanantri Vayoshri Scheme योजनेद्वारे देण्यात येणारे उपकरणे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 हजार रुपये व आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच काही आवश्यक उपकरणे ही त्यांना देण्यात येतात त्यामध्ये तुम्हाला ट्रायपॉड चष्मा कबर संबंधी चा पट्टा ग्रिवा कुलर फोल्डिंग वॉकर कमांडो खुर्ची गुडघ्या प्रेस श्रावण यंत्र

योजनेसाठी पात्र व्यक्ती

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील असावा
  • अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा
  • अर्जदाराचे खाते बँक आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे
  • राज्यातील किमान तीस टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आय प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • स्वतःची घोषणा प्रमाणपत्र
  • समस्याचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे

Leave a Comment