महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पिक कर्जाचे (mahatma phule yojana karj mafi list 2024 ) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचा अहवाल सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आणि याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहणार आहोत
मित्रांनो राज्यांमध्ये 2017 18 19 आणि 19 20 या तीन वर्षांपैकी कोणतेही दोन वर्षांमध्ये आपल्या नियमितपणे पीक कर्ज परत फेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते करण्यात आलेला होत
karj mafi yadi 2024 maharashtra yadi
कर्ज माफी यादीत आपले नाव पहा
जवळजवळ चौदा लाख 60 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेला आहे अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आपली केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्याच्या अनुदानाचे वितरण करणे बाकी आहे karj mafi yadi 2024 list maharashtra आणि अशाच 33 हजार 356 शेतकऱ्यांचे ओळख पटवून या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना मेसेज द्वारे करून केवायसी करण्याचं आव्हान करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आहे त्या शेतकऱ्याला मेसेज द्वारे कळविण्यात आलेले आहे असे शेतकऱ्यांना आपली ही केवायसी करणे गरजेच आहे अशा शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे
mahatma phule karj mafi yojana list : ज्या शेतकऱ्यांची मदत पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त आहे कर्ज माफी यादी 2024 अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिलं जातं तर ज्या शेतकऱ्यांची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असेल त्यांना कर्जाची मुदत रकम असेल त्या रकमेच्या प्रमाणामध्ये या अनुदानाचा वितरण केल जात याच्यासाठी 33 हजार 356 शेतकरी पूर्ण राज्यामध्ये केवायसी करण्याचे बाकी आहेत.
कर्ज माफी यादी डाउनलोड करा | डाउनलोड |
योजनेच नाव | mahatma phule karj mafi yojana |
शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळविण्यात आलेले एखाद्या शेतकऱ्याला मेसेज आला नसेल तर बँकेमध्ये चौकशी करून पहा बँकांना सुद्धा स्पष्ट निर्देश देण्यात आले की आपल्या शाखे मधून एखादा लाभार्थी पात्र झालेला असेल तर त्याला आपण कळवा आणि त्याची केवायसी करून घ्यावी याची केवायसी बँक मध्ये करू शकता किंवा या पोर्टलवर आपले सरकार सेवा केंद्र सीएससी सेंटर च्या माध्यमातून देखील आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता ज्याच्यासाठी सात सप्टेंबर 2024 पर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे
karj mafi yadi maharashtra
एकंदरीत पाहिला तर पंधरा लाख 40 हजार पर्यंत लाभार्थी अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत तर मोठ्या प्रमाणात नावांनी प्रतीक्षेत आहेत 33 हजार 356 लाभरथी आता या योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी बाकी आहेत त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा मधून 2319 मोठा आकडा दिसून येत आहे याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डबल कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आल्यामुळे या जिल्ह्यातील काही शेतकरी पात्र झालेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये लाभरथी आहे रत्नागिरी जिल्हा मधून एक हजार 8 बाकी आहेत अकोला जिल्ह्यातील 514 याप्रमाणे परभणी जिल्हा 294 गटचिरोली मधून 282 रायगडमधून नगर मधून 347 तर सोलापूर जिल्हा म्हणून 699 अशाप्रकारे लाभार्थ्यांची संख्या आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यवतमाळ असेल जळगाव असेल किंवा कोल्हापूरचे या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि आपलं नाव या यादीमध्ये आलेला असल केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा.
कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव पहा
या मध्ये काही लाभार्थी असे आहे या योजने अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळालेला आहे आणि त्याची डबल केवायसी karj mafi ekyc किवा दुसरा बँकेच्या कर्जाची यादी आलेली अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्वी मिळलेल अनुदान पन्नास हजार पेक्षा जास्त तर केवायसी करून देखील आपल्याला पुन्हा या अनुदानाचा लाभ मिळणार नाही
पण रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी मिळाले असेल तर आपण केवायसी करून घ्या उर्वरित रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल karj mafi anudan yadi अनुदान यादी मध्ये जर तुमचं नाव असेल तर लवकरात लवकर आपण केवायसी करून घ्यावी लवकर आपली केवायसी करून घ्यावे अशा प्रकारचा अहवाल प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.