GAi MHAIS Yojana : गाय म्हैस अनुदान योजना अर्ज कुठे करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि पशुपालन आला प्रोत्साहन देण्याकरिता नवी योजना सुरू केली आहे या गाई म्हशी खरेदी अनुदान योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे ज्यामुळे ते आपला व्यवसाय वाढू शकतील आणि अधिक उत्पन्न मिळवू शकतील

गाय म्हैस अनुदान योजना महाराष्ट्र योजनेमध्ये अनुदानाचे प्रमाण

या योजनेस सर्वसाधारण अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अनुदानाचे प्रमाण निश्चित करण्यात आली असून

  • सर्वसाधारण : शेतकरी २ गाईसाठी ७८ हजार ४२५ (५० % अनुदादोन) म्हशी साठी १,३४,४४३ (५०% अनुदान)
  • अनुसूचित जाती जमाती शेतकरी : दोन गाईंसाठी १, १७,६३८ अनुदान दोन म्हशी साठी १, ३४,६८ (५०% अनुदान)

उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्व खर्चात जमा करावे लागते आणि बँक कर्ज घेऊन भागवता येते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ याच्यामध्ये होतो

गाय म्हैस अनुदान योजना 2025 योजनेचा मुख्य उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना गाई तसेच म्हशी साठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आहे शेतकरी त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढून शकतील आणि आपल्या व्यवसायाचा विचार करून शकतील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्याची संधी मिळते मात्र ही खरेदी शासनाने अधिकृत केलेल्या केंद्रांमधून करणे बंधनकारक केले आहे

योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे द्यावी लागतील

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी पुरावा
  • बँक पासबुकची प्रत
  • सात-बारा आणि आठ अ उतारा
  • शिधापत्रिका
  • कौटुंबिक संमती पत्र

अर्जाची प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज २ पद्धतीने केला जातो ऑनलाईन किंवा ऑफलाईन

ऑफलाईन : अर्ज स्थानिक तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज भरता येतो

ऑनलाइन अर्ज : गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS ॲप द्वारे अर्ज सादर करता येईल सध्या तांत्रिक कारणास्तव अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही परंतु लवकरच ती सुरू होईल चालू झाल्यास आपल्याला कळविण्यात येईल

त्यानंतर अर्ज कसा भरायचा त्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होईल म्हैस आणि गाय अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांना दुधाचे उत्पादन वाढवता येईल आणि आर्थिक धैर्य मिळेल योग्य कागदपत्रे आणि अटी पूर्ण करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील

Leave a Comment