राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे पावसामुळे वगळल्याने रोपे कुजून कुजले काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेले तर काही भागांमध्ये कर्डीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर मोठा परिणाम देखील दिसून येणार आहे या बाबींचे उत्पादन लक्षणीय घटले असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे
उत्पादन घटणार दर वाढणार
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली आहे मात्र पावसाचा अतिरिक्त निसर्गाची अडचण आणि रोग किडीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे उत्पादन कमी झाल्यास बाजारातील पुरवठा घटले आणि त्यामुळे दरांमध्ये थेट वाढ दिसून येऊ शकते सध्या देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार 500 रुपये प्रति क्विंटल आहे पण उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत असल्याने आगामी काळात दर नक्की वाडण्याची शक्यता वर्तवण्यात येते
मागणी आणि पुरवठा यावरच सोयाबीनचे भाव ठरतात त्यामुळे उत्पादन कमी झाल्यास शेतमालाची मागणी वाढू शकते आंतरराष्ट्रीय बाजारातही परिणाम सोयाबीनच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा प्रभाव असतो व अमेरिकेत हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे भारत हा सोयाबीन निर्यातीसाठी महत्त्वाचा देश ठरत असल्याने उत्पादन घटनाही जागतिक मागणीमुळे भारतीय बाजारातील दर वाढू शकतो निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळू शकतो
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का
राज्यातील पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी बाजारातील मागणी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि निर्यात संधी यामुळे दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उत्पादनात नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा मिळू शकतो पुढील काही आठवड्यात हा दर वाढीचा कल स्पष्ट होणार आहे