राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मधील (kapus soybean anudan yadi) सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची घोषणा केलेली आहे 29 जुलाई 2024 जीआर नुसार राज्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देऊन 4,194 . 168 कोटी रुपयांच्या रकमेला देखील मंजुरी देण्यात आलेल्या याच अनुषंगाने आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम देखील सुरु करण्यात आलेला आहे
या योजनेच्या अंतर्गत वीस गुंठे त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये अनुदान तर 20 गुंठे पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त दोन हेक्टर मयादीमध्ये अनुदान दिले जाणार आहे त्याच्यासाठी आपण जर पाहिले तर (soybean anudan yadi) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी 2646.25 कोटी रुपये तर (kapus anudan yadi) कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548 .34 कोटी रुपये असे एकूण 4194 .68 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे
सोयाबीन आणि कापूस यादीत आपले नाव पहा
जी रक्कम पात्र होणाऱ्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केली जाणार आहे या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून एक बचत खाते उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकूण 4194 .68 कोटी रुपयांची रक्कम बचत खात्यामध्ये क्रेडिट केले जाईल आणि याच माध्यमातून होणारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबीटी द्वारे या अनुदानाचे वितरण केले जाणार
खरीप हंगाम 2023 मधील kapus soybean anudan yadi कापूस आणि सोयाबीन उत्पादक लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डिबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे
त्याच्यामध्ये आयुक्तालयातील संचालक विस्तार व प्रशिक्षक हे अधिकारी चेककर म्हणून काम करणार आहेत आणि अशाप्रकारे खात्यामध्ये ही Soyabean kapus anudan yadi pdf रक्कम वितरीत करून या बचत खात्यामध्ये टाकून या खात्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबीटी च्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे
सोयाबीन आणि कापूस अनुदान केवायसी फॉर्म
अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे आणि या खात्यामध्ये (soybean kapus anudan yadi) रक्कम क्रेडिट करून लाभार्थी पात्र झाल्याबरोबर वितरणासाठी मंजुरी मिळताच डायरेक्ट याद्वारे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार अशा प्रकारचे वितरणामध्ये एक महत्त्वाची प्रक्रिया पार पाडण्यात आले त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचे वितरण होईल हीच अपेक्षा आहे