शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी पहा – लगेच तपासा

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरून कृषी यांत्रिकीकरण योजना चे नवे सोडत यादी एक ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाली आहे या सरकारी योजनेमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीसाठी उपयुक्त यंत्रावर सरकारी अनुदान दिले जाते

  • या साठी महत्वाचे अपडेट :
  • सोडत यादी जाहीर तारीख एक ऑगस्ट 2025 सरकारी योजना कृषी यांत्रिकीकरण महाडीप लाभ
  • सर्व शेतकरी बांधवांसाठी अनुदान

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

लाभार्थ्यांसाठी जर तुमचे नाव यादीत असेल किंवा खालील कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करा

  1. जमिनीचा 7/12 उतारा
  2. फार्मर आयडी
  3. जमिनीची होल्डिंग माहिती
  4. निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट
  5. ट्रॅक्‍टरचलित आवजाऱ्यासाठी ट्रॅक्टरचे आरसी बुक

टीप : ट्रॅक्‍टरचलित अवजारावर तुमच्या नावावर किंवा आई-वडील अविवाहित आपत्य यांच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे

जिल्हा नुसार लाभार्थ्यांची संख्या जिल्हा लाभार्थी संख्या

जिल्हा लाभार्थी (संख्या )
बुलढाणा 1465
जळगाव 620
सांगली 60 9
नाशिक 458
जालना 385
परभणी 455
सिंधुदुर्ग 324
धुळे 317
यवतमाळ 314
भंडारा 290
पुणे 269
नांदेड 262
सातारा 233
चंद्रपूर 226
गोंदिया 216
हिंगोली 152
वर्धा 151
धाराशिव 127
बीड 189
कोल्हापूर 85
नागपूर 84
छत्रपती संभाजीनगर 54
पालघर 50
रायगड 42
ठाणे 39
नंदुरबार 35
अमरावती 25
वाशिम 21
अकोला 17
रत्नागिरी 12
अहमदनगर 796
गडचिरोली 1

पुढील पर्याय महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport वर तुमचे नाव यादीत तपासा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पूर्वसंमती मिळेल त्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल

अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या किंवा तुमचे नाव सोडत यादीत तपासा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा

Leave a Comment