शेतकऱ्यांना पुढच्या तीन महिन्यात पैसे मिळणार devendra fadnavis

अकोल्यातून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात या ज्या योजना आपण तयार केले आहेत लोकसभेचा इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यात आणि म्हणून आपण निर्णय घेतला भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही.

आता त्याच्या याद्या तयार झाल्या याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांचे 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव अंतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि त्यासोबत एक रुपया पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यांमध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोचणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

सोयबिन कापूस अनुदान

त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणार सरकार अशा प्रकारचे सरकार आहे आज मला सांगताना आनंद वाटतो या विदर्भामध्ये विदर्भाचे चित्र बदलणार विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वयनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण मान्यता दिली आपल्याला आश्चर्य वाटेल दहा लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे 90 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशीम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो आहोत.

बातमी विडियो पहा

खुर्च्या खालून वाहून जाणार पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललो आहोत पावणे पाचशे किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो नवीन नदी एक तालुका असा सुटणार नाही की ज्या तालुक्यांमध्ये सिंचनाची व्यवस्था नाही हे कोरडवाहू पिकाचं जे आपलं संपूर्ण गाण हे पूर्णपणे संपवून टाकणारा अशा प्रकारचा प्रकल्प अशा प्रकारची माहिती पुढारी न्युज या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून देवेंद्र फडवणीस यांनी दिली

Leave a Comment