नमस्कार मित्रांनो 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणारे हे तीन हजार रुपये आता नक्की कोणाला मिळतील तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत काही जणांचे रिव्ह्यू मध्ये आहेत तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील तर यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत आता या दोन अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या.
ladki bahin yojana yadi download
पहिली अट आहे ते म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर असेल तरच हे पैसे मिळणार लक्षात ठेवा सरकारने याची माहिती दिलेली आहे जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झालेला असेल तरच हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे
तर ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत रिवहीव आहेत लक्षात ठेवा तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाला अप्रूव झाला तरच तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळणार आहेत.
बँक अकाऊंट लिंक आहे का पहा
दुसरी अट तुमचा आधार कार्ड बँकेला शेडिंग असणं गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळतील ते कसं पाहायचं त्यावर सुद्धा आपण माहिती बनवला होता जी माय आधार वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकता आणि लॉगिन केल्यानंतर जो पाच नंबरचा ऑप्शन आहे बँक शेडिंग स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करून पाहू शकता आणि डीबीटी मार्फत येणाऱ्या त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल आधारच्या वेबसाईट वरती त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त ते शेडिंग असणे गरजेचे आहे तसेच तुम्ही त्या वेबसाईट वरती जावा आणि बँक लिंक स्टेटस कोणती बँक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा.