Breaking News : गृह सेविका योजना घरकाम करणारे महिलांसाठी दहा हजार रुपये पर्यंत लाभ..

Majhi Ladki Bahin Yojana: योजनेची घोषणा केली त्यानंतर राज्यात भरातून महिलांनी योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली मध्यप्रदेश च्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाली आहे आता असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटप संदर्भातील योजनेवर काम करत आहे

लोकसं तन यासंदर्भात माहिती दिली राज्यात तब्बल दहा ते बारा लाख घरगुती कामगार संख्या असल्याची माहिती सरकारच्यावतीने जाहीर करण्यात Breaking News आली होते राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत घरातील उपकार सह एकवीस मांडण्याचा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे आशा संताच वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजी नगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी पाहायला मिळत होते मात्र संच वाटप केवळ नोंदणी धारक घरगुती महिला मोलकरणीचा होणार असल्याची माहिती मिळत मिळताच गर्दी Majhi Ladki Bahin Yojana असलेले त्यानंतर मोलकरणी म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली वृत्तपत्राला माहिती देताना धिकार्‍याने सांगितले आहे की बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी कामावरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरणी साठी दहा हजार रुपये किमतीचे भांडी कुकर आदी साहित्य संच देण्यात येणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

व तसेच दिवंगत सांगत आर आर पाटील मुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती विद्या मंडळात देण्यात आली होते त्यावर तात्काळ कामगार मंत्री हसन मुश्रीफ शेक यांनी हे काम केले होते व 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून त्यात 99 % महिला आहेत मात्र त्यात नोंदणीकृत किती हा प्रश्न आहे

Leave a Comment