panjabrao dakh पावसाचा खंड पडणार आहे की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे..

मान्सूनचा पहिला टप्पा म्हणजेच जून आणि जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस पडत आहे जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होत आहे मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि जून महिन्यात झालेल्या पावसाने जून महिन्यातील तूट भरून काढली आहे आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशातील सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज चारी केला आहे

ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे आहे (panjabrao dakh) आय एम डी ने स्पष्टीकरण केले आहे मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र ऑगस्ट महिन्यातही सरासरी एवढा किंवा त्याहून अधिक पाऊस पडणार असे आय एम डी या वेळेस म्हटले होते अशाच आता ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडणार असे चर्चा रंगू लागले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

या चर्चेत रंगायचे कारण म्हणजेच असे की गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणातच काही वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहू शकतो अशी त्याच्या सर्वांमध्ये सुरू आहे दरम्यान त्यात चर्चेवर पंजाबराव मी मोठी माहिती दिली आहे पंजाबराव वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही ऑगस्ट महिन्यात देखील महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार असेही या महिन्यात महाराष्ट्रात दररोज भाग बदलत पाऊस पडत आहे (panjabrao dakh)

पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे या काळात राज्यातील मुंबई नाशिक व तसेच कोकण अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील सर्वांचे सर्व जिल्हे भाग बदलत जवळ जोराचा पाऊस पडणार आहे यावेळी संबंधित जिल्ह्यामध्ये हंगामी पाऊस काही दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे या कालावधीत ज्या भागात कमी पाऊस पडलेला असेल तेथेही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे विशेष म्हणजे आठ ऑगस्ट नंतर ही राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे जवळपास 12 ऑगस्टपर्यंत राज्यातील पावसाची शक्यता आहे

मराठवाड्याची सहाना भाग आत मध्ये मराठवाड्यामध्ये भागात मध्ये जायकवाडीमध्ये या ऑगस्ट महिन्यात पावसाची आवक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे ऑगस्ट मध्ये जायकवाडी धरण 50 टक्के भरणार आणि सप्टेंबर पर्यंत जायकवाडी पूर्ण भरेल असा विश्वास व्यक्त केला जात (panjabraodakh)आहे पंजाब राव डक त्यानी 8 ते 10 ऑगस्ट मध्य मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार आणि सूर्यदर्शन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे पण महाराष्ट्रात पाऊस एकदम बंद होणार नाही पावसाचा खंड पडणार नाही अशीही त्यांनी सांगितले आहे त्यांच्या अंदाजाप्रमाणे शेतकऱ्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे

Leave a Comment