फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार असं करा ऑनलाईन अर्ज favarni pump

मित्रांनो mahadbt डीबीटी शेतकरी योजना अंतर्गत फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत आता या फवारणी पंपासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा ते आपण या मध्ये ए टू झेड प्रोसेस पाहणार आहेत

शेतकरी मित्रांनो तुम्हाला येथे वेबसाईट वरती महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन फार्म तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नंतर अर्जदार येथे लॉगिन करा ऑप्शन येथे दिसेल वापरता करता आयडी आणि आधार क्रमांक आयडी पासवर्ड टाकून पहिला ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि दुसरा ऑप्शन आधार कार्ड क्रमांक आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ओटीपीच्या माध्यमातून ओटीपी पाठवून तुम्ही इथे लॉगिन करू शकता. इथे कॅप्चर टाकून लॉगिन करा

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

व्हिडिओ पाहून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जर यावरती तुमचा अकाउंट नसेल राईट साईडला इथे नवीन अर्जदार नोंदणी आहे नवीन अकाउंट तुम्ही उघडू शकता.

पुढे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथे आपल्याला कृषी विभाग आणि पुढे अर्ज करा इथे बटन दिसेल या अर्ज करा ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ते भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील भरपूर योजना दिसतील आपल्याला कृषी यांत्रिकीकरण मध्ये जायचंय आणि पुढे बाबी निवडा हा येल्लो रंगाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे.

आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडायचा त्यानंतर तपशील मध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे ऑप्शन निवडायचे त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे मध्ये आपल्याला निवडायचा आहे जे पीक संरक्षण अवजारे तर हा एक ऑप्शन निवडायचा आहे तीन नंबरला पिक संरक्षण अवजारे

व्हिडिओ पाहून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सगळी माहिती संपूर्णपणे व्यवस्थितपणे वाचून भरून घ्यायचे आहे आणि अर्ज हा पुढे तर सबमिट करायचा आहे आणि ते वीस रुपयाची पेमेंट करायचे आहे. आणि आपल्या अर्जाच्या पावतीची प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि काही दिवसानंतर तुमच्या त्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची लॉटरी लागेल आणि लॉटरी जर तुमचं नाव ला असेल तर तुम्हाला मेसेज द्वारे कळविण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. तर अशाप्रकारे तुम्ही फवारणी बॅटरी पंपासाठी शंभर टक्के अनुदानावर अर्ज करू शकतात.

Leave a Comment