पुणेकरांनो आता सतर्क रहा Pune rain आज रेड अलर्ट खडकवासलनातून विसर्ग वाढवणार

पुणे जिल्ह्यातील खडकवासला पावना मुळीशी चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या Khadakwasala Pune rain खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत आहे त्यामुळे मोठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

पुण्यातल्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे रस्त्यावरच्या एकता नगर मधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे 15 घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे पुलाची वाडी आणि प्रेम नगर मधील 100 लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वीज बंद करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे कोयना धरण क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला पवना मुळशी च्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर वेंग सुरू करण्यात येत आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 1600 क्यूसेक्स 27 हजार 609 पावनातून पाच हजार क्यूसेक्स चासकमान धरणातून 8,50 क्यूसेक्स सुरू राहिल्यास वेगाने विसर्ग सुरू आहे धरण क्षेत्रातील अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे व या पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या त्यालगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे Khadakwasala Pune rain

राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट

तीन जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पालघर पुणे आणि सातारा जिल्ह्यांना आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे या तिनी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व दुसरीकडे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे

धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे

पुणे जिल्ह्यातील खडकवासला पवना मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पुरेशा लगतच्या तसेच Khadakwasala Pune rain कायना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे कृष्णकाटाच्या गावातील पुरेशा लगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त संबंधित जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे नागरिकांनाही स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले आहे

Leave a Comment