राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचि माहिती आहे.
mukhyamantri annapurna yojana online apply प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेल्या राज्यातील 52 लाख 16 हजार लाभार्थ्यासाठी याच बरोबर असल्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व त्यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या प्रत्येक रेशन कार्ड धरकासाठी राज्य मधील मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
mukhyamantri annapurna yojana online apply
ज्याच्या अंतर्गत या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे या योजने होण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहेत यांच्यासाठी पात्र निवड झालेले असताना व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या पात्र महिला लाभार्थ्यांना एक आव्हान करण्यात आलेले आहेत आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
बँक अकउंट आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितलं जात आहे आणि या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅस योजनेचा लाभ घेता येण्यासाठी या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून या ज्या लाभार्थ्यांनी आपले गॅस सिलेंडर ज्या ठिकाणी पुरवठादारांकडून घेतलेले आहेत.
अशा संबंधित एजन्सीकडे भेटून आपली केवायसी करून घ्यावी या लाभार्थ्यांना आपल्या बँकेला बचत खात्याला आधार लिंक करून घ्यावा अशा प्रकारचे आव्हान करण्यात येत आहे लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण होईल त्याचबरोबर आधार संलग्न बँक खात्यात लिंक असलेले दिसतील अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
लवकर गॅस एजन्सी मध्ये जाऊन आपली केवायसी करून घ्या नाहीतर आपल्या मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार नाही.