नमस्कार सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम मध्ये आपण जे पीक घेतलेला आहे त्या पिकाची नुकसान होते किंवा नैसर्गिक आपत्ती निर्माण होते त्यावेळेस आपल्या शेती पिकाचे नुकसान होत असतात तर त्या नुकसानीचा मदत म्हणून शासन आपल्याला काही अनुदान देत असतं.
नैसर्गिक आपत्ती असो किंवा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो तर त्यावेळेस आपल्या शेती पिकाचे नुकसान होत असतात त्या शेती पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना एक मदत म्हणून काही अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा केले जाते तर हे अनुदान जमा करण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.
यादीत नाव पहा
nuksan bharpai anudan ekyc आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन या नुकसान भरपाई अनुदानासाठी आपल्याला मदत मिळण्यासाठी nuksan bharpai anudan ekyc ई केवायसी कारणा गरजेचा आहे आणि ई केवायसी झाल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसांमध्ये हे अनुदान तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येते.
तरी या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनातर्फे वारंवार शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आपली ई केवायसी कर्ण बाकी आहे आपण आपली महा-ई-सेवा केंद्र वरती जाऊन एकेवायसी करून घ्यावी आपले अनुदान आपल्याला मिळून जाईल तर बरेचसे शेतकरी हे काम पूर्ण करतात आणि असे काही शेतकरी आहे त्यांना वारंवार सांगूनही ते केवायसी करत नाही आणि त्यामुळे या अनुदानापासून ते वंचित राहतात शासन तुम्हाला अनुदान देत आहे परंतु त्या शेतकऱ्यांना याचा अनुदान असा लाभ घ्यायचा नाही असा एक गृहीत धरला जातो आणि मग त्या शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही.
नुकसान भरपाई किंवा नैसर्गिक आपत्ती हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्याला आपली केवायसी करणे गरजेचे आहे आणि जोपर्यंत शेतकरी आपली केवायसी करत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला ते अनुदान मिळणार नाही. खाली दिलेल्या यादीमध्ये आपले नाव पहा जर नाव असेल तर आपल्या जवळील माही सेवा केंद्र मध्ये जाऊन केवायसी करा आपल्या अनुदान दहा दिवसाच्या आत मध्ये आपल्या बँक अकाउंट वरती जमा होईल.