पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना चा 20 वा हप्ता कधी जमा होणाऱ्या या विषयांवर शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे पावसाने उघड दिली आहे काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या रखडले आहेत काही शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पेरणीचे संकट उभे राहत आहे अशा वेळी निदान दोन हजार का असेना पण आर्थिक हातभार लागेल म्हणून शेतकरी 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत
पीएम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण हप्ता अद्याप जमा झालेला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत मोतिहारी येथे त्यांचे सभा आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या 18 जुलै रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने या विषयावर ती कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसून
तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का?
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 हप्ता पात्र शेतकर्यांना मिळेल याचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल pm Kisan.gov. in या वेबसाईटवर जा शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करून लाभार्थ्याच्या यादीवर जा तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक नोंदवा Get Data वर क्लिक करा पेमेंट टेटस चेक करा तेथे तक्रार करा kyc पूर्ण झाले असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचणी येत नसून खात्या सोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असते तर खात्यात पैसे येईल
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने विषयी काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा
1800 -115- 5525
पीएम किसान हेल्पलाइन नबर
15 52 61 वा 011 -24 -300-606 येथे कॉल करावा
घरातील सदस्य पैकी एकाच व्यक्तीला मिळणार हप्ता नवीन अपडेट
पीएम किसान योजना अंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल आला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर व्यक्तीला लाभ घेता येणार आहे तर एकाच घरातील बाकी सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही