कांदा खरेदी सुरू झाली असून जवळपास बारा सोसायट्या सहभागी करुन घेण्यात आला आहे गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकरी नाफेडच्या कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत मध्ये होते तर अखेर यामध्ये जुलै चा मुहूर्त सापडला आहे नाफेड निर्धारित अनुसार पीएस एफ रब्बी 2025 अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे जे शेतकरी ज्याचा कांदा नाफेडला देण्यात इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी नाफेड सोसायटी ची यादी जाहीर केली असून त्यात परिसरातील शेतकऱ्यांनी थेट सोसायटीची संपर्क साधून कांदा विक्री करता येणार आहे
तत्पूर्वी नाफेडला कांदा देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा या नाफेडच्या अधिकृत वेबसाईट वर नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे तर त्यामुळे कांदा विक्री करण्यापूर्वी या पोर्टलला भेट देऊन शेतकऱ्यांना नाव नोंदणी करायचे आहे
अशाप्रकारे आहे सोसायटी यादी
- आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पुणे
- चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित चांदवड
- बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित पिंपळगाव
- देवी अहील्या फळबाग खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित उमराणे
- कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघ मर्यादित पिंपळगाव
- इंदुमाती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मेशी देवळा
- कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला आणि खरेदी विक्री संस्था मर्यादित विंचूर
- ओमकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित विचुर
- शेतकरी सहकारी संघ कळवण देवळा सप्तश्री फार्मर्स पोडूसर को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड चांदवड
- शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित हिवरागाव
या जवळपास बारा सोसायटी साठी केवळ पुणे जिल्ह्यातील एका सोसायटी चा समावेश असून इतर सोसायटी या नाशिक जिल्ह्यातील आहे