पी एम किसान योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी आहे भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकले होते Pm kisan mobile number change पी एम किसान योजनेअंतर्गत कोणते मोबाईल नंबर आहेत ते माहित नव्हतं त्यामुळे स्टेटस पाहताना भरपूर अडचण येत होत्या आता ती अडचण दूर झालेले आहेत पी एम किसान योजने अंतर्गत शेतकरी आता आपल्या पीएम किसान योजनेचा जो काही मोबाईल नंबर आहे तो अपडेट करू शकतात आणि चेंज सुद्धा करू शकतात या मध्ये हा मोबाईल नंबर कशा पद्धतीने चेंज करायचा ते पाहणार आहे.
Pm kisan mobile number change process
Pm kisan mobile number change : पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन वेबसाईट तुम्हाला माहित असेल त्या वेबसाईट वरती आल्यानंतर थोडं खाली यायचे खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नवीन आलेला आहे अपडेट मोबाईल नंबर हा ऑप्शन आहे अपडेट मोबाईल नंबर ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीने अपडेट मोबाईल नंबर साठी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेत सर्च बाय पहिला आहे रजिस्ट्रेशन नंबर दुसरा आहे.
पी एम किसान वेबसाईट
आधार नंबर तर तुमच्याकडे नंबर असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर टाका रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नो युवर नंबर हा बॉक्स आहे त्यावर नंबर शोधू शकता जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर दुसरा ऑप्शन आधार नंबर त्या आधार नंबर ऑप्शन वरती क्लिक करा नंतर खाली आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता आधार कार्ड नंबर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो
लक्षात ठेवा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही ही प्रोसेस करू शकता गेट आधार ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकतो मोबाईल नंबर आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरची ओटीपी पाठवण्यात आलाय तर ओके करायचे आणि जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे विचारला एंटर आदर रजिस्टर मोबाईल तर या बॉक्समध्ये ओटीपी टाकायचे आणि व्हेरिफाय ओटीपी वरती खाली क्लिक करायचं आहे.
म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर येईल शेतकऱ्याचं नाव येईल शेतकऱ्याचा अगोदर कोणता मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर येथे पूर्ण दाखवला जाईल आधार नंबर दाखवले जाईल जन्मतारीख दाखवले जाईल सगळी माहिती बरोबर आहे ते दाखवले जाईल आणि खाली आता न्यू नंबर टाकायचा आहे आणि पहा एंटर न्यू मोबाईल नंबर आपल्याला जो काही नवीन मोबाईल नंबर चेंज करायचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर इथे बॉक्समध्ये टाकायचा आणि तिथे गेट ओटीपी वरती क्लिक करायचं मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे.
त्यावर एक चार अंकी ओटीपी पाठवण्यात येईल तुम्हाला खाली या बॉक्समध्ये टाकायचे आणि खाली वेरिफाय ओटीपी टाकून वेरिफाय केले तुम्ही पाहू शकता आपला वरती क्लिक करायचं तर ते आपला नंबर रजिस्टर झालेल्या तुम्हाला दिसेल मोबाईल नंबर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता अशा पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करू शकता महत्त्वपूर्ण अपडेट होते आपल्या मित्रांना शेअर करा