Pm Kisan 20 th installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 20 वा हप्ता लवकर शेतक-यांना मिळणार असून जूनच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात 20व्या Hafta शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे अद्याप सरकारकडून किसान सन्मान निधी चा हप्ता कधी जमा होणार याची तारीख सांगण्यात आलेले नसून काही रिपोर्टनुसार 20 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे मानले जात आहे
पीएम किसान सम्मान निधि मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात 6,000 रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते प्रत्येक शेतकऱ्यांना बँक खात्यात 2 हजाराची रक्कम दिली जातात
शेतकऱ्यांना पीएम किसान pm Kisan gov. in या वेबसाईटवर लक्ष ठेवावे तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वर येणाऱ्या एसेमेस देखील चेक करू शकतात जेणेकरून किसान सन्मान निधी चा हप्ता कधी जमा होणार याची माहिती मिळेल इ- केवायसी (E-KYC) करून घ्या जर शेतकऱ्यांनीही केवायसी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो
यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी ऑनलाईन ओटीपी च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करावी तसेच बायोमेट्रिक केवायसी देखील करू शकतात शेतकऱ्यांनी पीएम किसान वर भेट द्यावी तेथे गेल्यावर इ-केवायसी वर क्लिक करा तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर ॲड करा त्यानंतर ओटीपी च्या माध्यमातून पडताळणी केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
तुमचे नाव पीएम किसान च्या यादी मध्ये कसे चेक करायचे
पीएम किसान सन्मान निधी च्या pm Kisan gov. in या वेबसाईटवर जावे beneficial लिस्ट वर क्लिक करा त्यानंतर तुमचा जिल्हा ब्लॉक आणि गाव गेट रिपोर्ट वर क्लिक करून तुमचा रिपोर्ट मिळवा स्क्रीनवर तुम्हाला लाभार्थ्याची यादी दिसेल त्यात तुमचे नाव आहे की नाही हे पहा याच्या आधी 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपुर येथून पीएम किसान योजना 19 वा हप्ता जारी केला होता त्याद्वारे देखील सुमारे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आलीव 22 हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली होती आता या लाभार्थ्यांमध्ये 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश होता या योजनेची नियमित वितरण वेळापत्रकाप्रमाणे फेब्रुवारी जून आणि ऑक्टोबर या महिन्यात हप्ता जारी करण्यात येतो यामुळे आता शेतकऱ्यांना 20व्या हात याची प्रतीक्षा लागले आहे