ट्रॅक्टर अनुदान योजना तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे का जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

सरकार शेतकऱ्यांना देते 3.15 लाखांचे अनुदान असा करा अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते ज्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येऊ शकतो त्यापैकी ट्रॅक्टर अनुदान योजना ही एक महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3.15 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते ट्रॅक्टर अनुदान योजना माहिती ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकरी मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उप साधनाच्या खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना आहे

या योजनेत 90 टक्के अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना बचत गट तयार करावा लागतो ही योजना शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आहे

आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचा आधार कार्ड
  • जमिनीचा 712
  • बँक पासबुकची प्रत
  • प्रमाणपत्र असल्यास

अनुदानाची रक्कम या योजनेतून शेतकऱ्यांना 3.1 15% लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते

ही रक्कम थेट खात्यावर जमा केली जाते ट्रॅक्टर अनुदान योजनेला कसा अर्ज करायचा तर प्रक्रिया फॉलो करा सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर जावा https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx मोबाइल स्क्रीन वर असलेल्या सरकारी योजना यावर क्लिक करुन ट्रॅक्टर अनुदान योजना निवडावी माहिती खालील अर्ज करा या बटनावर क्लिक करावे आता समोर ओपन झालेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात

  1. त्या शेतकऱ्यांनी किमान दोन हेक्‍टर जमीन असणे आवश्यक आहे
  2. अनुदानाची प्रक्रिया अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते
  3. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळते

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment