हळद लागवडीला मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा यंदा लागवडीत वाढीची शक्यता

राज्यभरात पंधरा दिवसापूर्वी मान्सूनपूर्व पावसामुळे हळद लागवड कोळंबी होती गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबला व त्यामुळे हळद लागवड सुरू असून अंदाज 30%ते31 टक्के शेतकऱ्यांची हळदीची लागवड झाली आहे जून अखेरपर्यंत हळद लागवड पूर्ण होईल असा अंदाज पुणे हळद संशोधन केंद्राने व्यक्त केले आहे

राज्यातील प्रामुख्याने हिंगोली वाशिम जळगाव नांदेड सातारा सांगली या जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र सर्वाधिक असते हळद लागवड मे आणि जून महिन्यात प्रामुख्याने केली जाते लागवडीसाठी पोषक वातावरण होते वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्यात होणारी लागवड शेतकऱ्यांनी थांबवली आहे

मे च्या माध्यम पासून मौसम पूर्व पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व सतत पाऊस झाला सलग आठ ते दहा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतात पाणी स्वच्छ साचुन राहिल्याने हळद लागवडीस अडथळा निर्माण झाला परिणामी हळद लागवड थांबल्यावर पडली गेल्या आठवड्यापासून पावसाने उघड दिली त्यानंतर शेतकरी हळद लागवडीचे नियोजन करू लागलो

सातारा सांगली पुणे यासह पट्ट्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद लागवड सुरू झाली आहे गेल्या आठवड्यापासून मराठवाडा विदर्भ यासह अन्य जिल्ह्यात हळद लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आली आहेत यंदाच्या हंगामात हळद लागवड करण्यास 15 ते 20 दिवस उशीर सुरुवात झाली आहे पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचून आहे त्यामुळेच वाफसा नसल्याने हळद लागवडीसाठी वापस्याची प्रतीक्षा करावी लागली आहे

सध्या हळदीला पोषक वातावरण आहे येत्या दोन ते तीन दिवसात हळद लागवडीला गती मिळेल सन दोन 2024-25 मध्ये 5 हजार 148 हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली होती गतवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली तसेच गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली होती उशिरा झालेला पाऊस याऱ्यामुळे त्याचे परिणाम हळदी लागवड वर झाला होता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये 77 हजार 912 हेक्‍टरवर लागवड झाली होती अर्थात गत वर्षी सात हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले होते

गेल्या वर्षी पाऊस लांबणीवर पडला होता त्यामुळे हळद लागवड कमी झाली होती यंदा मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे तसेच हवामान विभागाने यंदा 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे लागवड वाढीची शक्यता आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment