अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये 25 -2024 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला

(ElECTRIC CAR)केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये 25 2024 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे नंतर संकल्पात इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या निर्माते विशेष लक्ष देण्यात येणार आहे देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या आणि एकी रान ना साठी सरकारने लिथियम तांबे व कोंबा लास्ट वरील कस्टम ड्युटी कमी केले असून यामुळे देशात लिथियम बॅटरी च्या निर्माता ला चालना मिळणार आहे व त्यामुळे देशात इलेक्‍ट्रॉनिक वाहनांचा जोर वाढेल

इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी मोठे बजेट

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

बॅटरीच्या निर्माता मध्ये लिथियम आणि कोबाल्ट हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे या घटकावरील कस्टम ड्युटी कमी केली आहे भारतातील इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीचा वेग वाढत आहे व तसेच अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक आणि वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या वाहनांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी वाहन उद्योगासाठी आणि आणलेल्या एकूण बजेट जवळपास निम्मी रक्कम या वाहनांसाठी ठेवण्यात आली असून निर्मला सीतारामन (ElECTRIC CAR) यांनी FY24 मध्ये FAME परीव्यायाम दुप्पट केले असून पाच हजार 5,172 कोटी रुपये केला होता योजना पहिल्यांदा 2015 मध्ये लागू करण्यात आली असली तरी या योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक वाहनाने इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आले आहे विशेष इलेक्ट्रॉनिक मध्ये दिसून येणार आहे

इलेक्ट्रॉनिक वाहनावर सबसिडी कमी केले तर इलेक्ट्रॉनिक पानांच्या विक्रीला दुचाकी पेरणी मध्ये मोठी चालना मिळेल व इलेक्ट्रॉनिक पाळणा मधील बॅटरी ची किंमत निर्मा त्यासाठी एक आव्हान आहे कारण नियमित वाहने आणि इलेक्ट्रॉनिक पानांच्या हा मोठा फरक आहे

या निर्णयामुळे आपल्याला काय फायदा मिळणार

  • चांदी सोने स्वस्त होणार
  • अँड्रॉइड सेट मोबाईल मोबाईल रिचार्ज 15 टक्क्यांनी कमी होणार
  • कॅन्सर वरची औषध
  • पोलाद व तांबे उत्पादनावरील प्रक्रिया वर करसवलत
  • लिथियम बॅटरी स्वस्त होणार
  • इलेक्ट्रॉनिक वाहने स्वस्त होणार
  • सोलर सेट स्वस्त होणार
  • चामड्या पासून बनणाऱ्या वस्तू
  • विजेची तार
  • चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 60 टक्के आयात कर

महाग होणाऱ्या वस्तू

  • प्लास्टिक उद्योगावर मोठा परिणाम वाढणार
  • प्लास्टिक उत्पादन उत्पादने महाग होणार
  • सिगरेट
  • विमान प्रवास
  • पीव्हीसी प्लॅस्टिक शीट
  • मोठ्या छत्र्या

लोकसभा निवडणूक नंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे 3.0 त्यामुळे या वेळेच्या अर्थसंकल्प कडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहे सरकार कडुन शेती तसेच शेतीपूरक क्षेत्रासाठी1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व निर्मला सीतारामन म्हणाल्या केंद्र सरकार कडून 20 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे अर्थसंकल्पात भाषणात उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयाची कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे

Leave a Comment