पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी करण्यात आले आहेत तसेच तुम्हाला जर पुढचा अठरावा हप्ता मिळवायाचा असेल तर आत्ताच काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे
प्रधान किसान सम्मान निधि योजना 2024
भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत त्यामध्ये एक योजना आहे म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येक चार महिन्याच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची आर्थिक हप्ता जमा केला जातो आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत व तुम्हाला जर पुढचा 18 वा हप्ता मिळवायचा असेल तर काही गोष्टीची पूर्तता करणे अनिवार्य आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महत्त्वाचे कामे
pm kisan samman nidhi yojana देशातील करोडो शेतकरी बांधवांचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे व तसेच 17 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला आहे शेतकरी अठरावा हप्ता कधी येणार अशी प्रतीक्षा करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्ता ऑक्टोंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो
व त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची गरज आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड बँकशी बँके सी लिंक असणे आवश्यक आहे हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो याशिवाय इ- केवायसी केले नसेल तर आजच करा ही कामे पूर्ण केली तरच पी एम किसान सन्मान निधी चा अठरावा हप्ता मिळेल अन्यथा या हप्ता पासून वंचित राहाल
अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाचे कामे
pm kisan samman nidhi yojana योजनेचे लाभ घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज करताना दिलेले कागदपत्रे आवश्यक तपासावे ते नाव लिंक आधार कार्ड खाते क्रमांक यासारखे तापातील योग्यरीत्या व्यवस्थित भरावे तुम्ही ते चुकीचे पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून दूर राहा साल ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची परत पडताळनी झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
pm kisan samman nidhi yojana या योजने संबंधित अपडेट साठी अधिकृत वेबसाईट ला भेट येणे जरुरी आहे या वेबसाईटची pmkisan.gov.in मदत घेऊन शेतकरी बांधवही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन केवायसी करू शकतात शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर या हेल्पलाइन 155261नंबर वरती ची मदत घेऊ शकता योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांना या क्रमांकावर संपर्क 1800115526 साधू शकतात