मित्रांनो लाडका भाऊ योजनेस कोण पात्र होणार याबद्दलची पूर्ण माहिती फक्त दोन मिनिटांमध्ये आपण या artical मध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षण योजना कोणाला लाभ घेता येणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या.
mukhyamantri yuva karya prashikshan yojana : 18 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार या ठिकाणी ध्यानात ठेवा तुमचं वय 18 ते 35 वर्षे वयोगटातच पाहिजे तरच तुम्हाला लाभ या योजनेअंतर्गत घेता येणार आहे आता आपण समजून घेऊया प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन किती मिळणारे शैक्षणिक पात्र ता सर्वप्रथम पाहून घ्या बारावी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्हाला विद्यावेतन प्रतिमा साठी सहा हजार रुपये दिले जाणार
आयटीआय व पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार रुपये प्रति महिन्यासाठी दिल्या जाणाऱ्या पदवीधर आणि पदवीधर उत्तीर्ण युवकांना दहा हजार रुपये प्रति महिन्याला दिले जाणारे कार्य प्रशिक्षण जो आहे इंटरशिप कालावधी सहा महिन्याचा असणारे आता आपण समजून घेऊया यामध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी कोणत्या ठिकाणी करायचे आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणी कुठे करायची हा प्रश्न अनेक युवकांना पडत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावेनता या ठिकाणी एक वेबसाईट देण्यात आली आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत किती संधी दिली जाणार आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण इंटरशिप संधी उपलब्ध होणारे अशा पद्धतीने एका वर्षामध्ये दहा लाख युवकांना रोजगार दिला जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे