नमस्कार मित्रांनो panjabrao dakh havaman andaj पंजाबराव टाक हवामान अंदाज यांचा नवीन अंदाज जाहीर झालेला आहे यामध्ये पंजाबराव यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून नवीन जुलै महिन्यातला पावसाचा अंदाज सुरू आहे तो जाहीर केलेला आहे त्यामुळे आपणही माहिती पाहू शकता.
पंजाबराव डाक यांनी अशी माहिती सांगितली
सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यामध्ये 18 जुलैपासून पावसाला सुरुवात होणार आहे 19 20 जुलै 21 22 23 जुलै दरम्यान राज्यात पाऊस पडणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे
मुंबईकडील सर्व जनतेने सतर्क राहावे राज्यांमध्ये मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 21 जुलै 22 मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्र कडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
पंजाबराव डख संपूर्ण हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
All farmers should note this forecast Rains will start in the state from July 18 19 20 July 21 22 23 As rain will fall in the state during July, all farmers should note this forecast
All the people of Mumbai should be alert. In the states, Mumbai, Nashik, North Maharashtra will receive heavy rains around 21 July 22. Mumbai will receive heavy rains.