मुंबई महाराष्ट्र सर्वत्र परिसरात जोरदार पावसाची शक्यता..

havaman andaj सर्व ठिकाणी राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे आज सकाळपासून मुंबई आणि राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली दादर भायखेळा आणि सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळतोय पण त्याचा वाहतूक वर परिणाम जाणवत नाही मात्र असाच पाऊस सुरू रायला तर मुंबईतील नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ येऊ शकते मुंबई परिसरात शुक्रवारी शहरामध्ये उपनगरात पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे दादर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्या तरी कुठेही पाणी थांबवले नाही व राज्यात सर्व मात्र पावसाची शक्यता कायम आहे

मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बांगला च्या उपनगरा पर्यंत सक्रिय आहे त्यामुळे गुजरात पासून ते केरळ उत्तर किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे आजही पावसाचा मुसळधार अंदाज हवामान havaman andaj खात्याने वर्तवला आहे त्यातच रत्नागिरी चंद्रपूर सातारा गडचिरोली आणि गोंदिया या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे वर्धा येथे मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

सोलापूर मध्ये व मुंबई सध्या मुसळधार पावसाची सुरुवात असून जालना हिंगोली अकोला संभाजीनगर वाशीम यवतमाळ बुलढाणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

havaman andaj याचबरोबर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचे याचबरोबर पालघर जिल्हा ठाणे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ठेवण्यात आलेले आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग असेल अमरावतीचा व पश्चिमेकडील भागातील धुळे जळगाव नंदुरबार याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर चे मराठवाड्यातील सर्व जिल्हे सोलापूर सांगली सातारा आणि पुणे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे

Leave a Comment