Pandharpur Wari आषाढी एकादशीनिमित्त सर्व वारकरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात धाव घेत आहे तसेच विठ्ठलाचे स्वरूप पाहण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे पागल वारकऱ्यांसाठी विठ्ठलाची मूर्ती बघण्यासाठी उत्सुक असतात तसेच वारकरी टाळ व पखवाज याच्यामध्ये हरिनामाचा विठ्ठल नामाचा विठ्ठल नामाची भजन करीत पंढरपुरात दाखल होत असतात आणि अवघ्या पंढरपुरात लाखो-करोडो भक्तांची गर्दी असते हरी किर्तन व आलेख भजनाचा सामावेश त्यामध्ये असतो
धरले सूर्यदेवाचे किरण धावत येऊन पूर्व दिशेला गुलाल उधळीत सूर्यदेवाला उत्तरेला आपल्या कवेत धरले सूर्यदेवाचे किरण धावत जाऊन चंद्रभागेच्या नितळ पाण्यावर सांडून गेल्यात अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा आणि पौर्णिमेला नभांगण यामध्ये चांदण्यांचा सडा पडावा तसं चंद्रभागेचा चमकून गेला वारकऱ्यांचे जथेच्या जथे पंढरपुरात दाखल झाल्याने चंद्रभागा शहारून गेली आहे
Pandharpur Wari तर संपूर्ण पंढरपूर नगरीत कपाळी अभिर गुलाल लावलेल्या या भोळ्या वारकऱ्यांचा वावर आणि कानावर पडणारा अखंड नाम कोश यामुळे भवताल हा सुखावून गेला गेल्या आहे काही दिवसांपासून वाट तुडवत विठ्ठलाचं गाणं गात भजनात गुंग होत वारकरी एकदाचे पंढरीत दाखल झाले आणि त्यामुळे आता नाही दुर्दैव आपणासी ठावे भंडारा वारकरी गाय जशी वासराकडे धावते तसा विठ्ठलाकडे पाहतोय कटेवर कर ठेवून उभ्या असलेल्या नीरा निरगुड अशा सावळ्या विठ्ठलाला गच्च मिठी मारण्यासाठी वारकरी आसुसले होते आणि म्हणूनच तिचं आणि विठूनामाचा पैलतीर असलेल्या पंढरी नगरी हे एक वेगळंच चैतन्य सध्या ठरवून केलेला आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज मध्यरात्री च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान..
Pandharpur Wari ज्ञानोबा-तुकोबा सह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंडी यासह पंढरपुराला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वारकरी गावातील संतनगरीत या ठिकाणी एकत्र येतात आणि या सर्व दिंड्या आषाढी शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याचे दिवशी संध्याकाळी सर्व भक्तांनी आपापल्या दिंडी हळूहळू पंढरपूर कडे निघतात एकादशीच्या दिवशी
या सर्व संतांच्या वारी पंढरपूर आला पाऊस त्यानंतर ते चंद्रभागेच्या नदी पवित्र स्नान करतात व पुंडलिका वरदे हरी विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल अशा घोषा मध्ये पंढरपूर येत आता संपूर्ण उत्सव आषाढी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सांगतो त्याला गोपाला ला गोपाल काला असे मनतात दर्श दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वारकऱ्याला पंढरपूरकडे मोठ्या संख्येने वारकरी आणि इतर भाविकांची गर्दी होणार आहे दरम्यान तुम्ही वेळापत्रक पाहून पालखी कुठे आहे हे पाहू शकता