राज्यातील शेतकऱ्यांना Loan waiver 2024 कर्जमाफीची खूपच गरज आहे त्यामुळे शेतकरी गेल्या वर्षभर सरकारच्या कर्जमाफीच्या वाट पाहत आहे आता (karj mafhi) कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक आणि काही आशादायक माहिती पुढे आली आहेत कारण राज्य सरकार कर्जमाफीसाठी आवश्यक असणारे आकडेवारी गोळा करता य ते यंदा शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देता येऊ शकते का याची चाचणी देखील सरकार करत आणि विशेष म्हणजे राज्य सरकार यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना केंद्र सरकारचे देखील मदत घेऊ शकतो अशी माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली पुढच्या 30 दिवसांमध्ये म्हणजेच एका महिन्यात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी देखील अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली आहे
त्यामुळे कर्जमाफीच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आलाय आणि विशेष म्हणजे गेल्या वेळी दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी झाली होती पण यंदा सरकार तीन लाखांपर्यंत संसकट कर्जमाफीचा विचार करतोय असे देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आता राज्य सरकार विधानसभेच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर करू शकत अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे
विधानसभा निवडणुकीचा तोंडावर जर Loan waiver 2024 कर्जमाफी केली तर शेतकरी खुश होतील आणि आपल्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त मत टाकतील त्यामुळे आपल्याला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मदत होईल असा काहीच सत्ताधारी लावतात त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ते कर्जमाफी होईल असे चर्चा खूपच जोरदार होते आता या चर्चेला दुजोरा मिळालाय का अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीमुळे काय म्हणाले त्यांनी सरकारकडे काय मागणी केली.
अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफी विषयाची माहिती दिली
बाकीच्या बद्दल आम्ही सरकारला विनंती केली तर सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा सन्माननीय पंत प्रधाना साहेब यांना केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असा आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का अशा पद्धतीचे माहिती आता सरकारकडे सरकार सर्व जमा करू लागले सरकारची यथाशक्ती सरकारचा उत्पन्न सरकारकडे येणारा पैसा आणि सरकार याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे. तर अशा प्रकारची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे