bajaj freedom CNG Bike in marathi 2024 बजाज फ्रीडम भारतातील सर्वात पहिली CNG चालणारी बाईक

जगातली पहिली bajaj freedom CNG Bike in marathi बाईक आणि जी लॉन्च केलेली आहे बजाज गाडीचं नाव आहे फ्रीडम गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामुळे जगातली पहिली सीएनजी बाईक जर तुम्हाला संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणंर आहोत.

bajaj freedom CNG Bike in marathi

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तर मित्रांनो ही आहे बजाज कंपनीची (bajaj freedom) फ्रीडम बाईक आणि याच्यामध्ये पेट्रोल प्लस पीएनजी ऍड करण्यात आलेला आहे भारतातील एक अशी एक पहिली बाईक आहे ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी टॅंक बघायला मिळेल आणि याचा मायलेज खूपच दमदार असणार आहे आणि या गाडीमध्ये तीन व्हेरिएंट असणार आहे.

bajaj freedom CNG Bike in marathi
bajaj freedom CNG Bike in marathi

गाडीची जर बेस व्हेरिएंट ची प्राईज जर पाहिली 95 हजार असणार आहे आणि त्याच्या वरचे व्हेरिएंट आहे ते 1लाख पाच हजार रुपये असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक पेरेंट आहे त्याची प्राईज आहे एक लाख दहा हजार रुपये तर अशाप्रकारे या तीन टाईप मध्ये बजाज प्रीडियम व्हेरेंट असणार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स असणार आहे.

bajaj freedom in marathi : बजाज फ्रीडम बाइक मध्ये कलर्स जर आपण बघितले ना तर आधीच्या गाडीपेक्षा वेगळ्याच लोक मध्ये आपल्याला ही गाडीचे कलर्स टाईप मध्ये बघायला मिळते आणि गाडीची डिझाइनिंग बाकीच्या गाड्या पेक्षा पूर्णपणे चेंजिंग असणार आहे ज्यामध्ये गाडीची डिझाइनिंग आणि गाडीची स्टाईल पूर्णपणे इतर गाड्या पेक्षा चेंज असणार आहे आणि गाडी चालू आहे आपल्याला इतर गाड्यापेक्षा वेगळाच दिसायला मिळेल.

बजाज सीएनजी बाईकचे मायलेज किती आहे – bajaj freedom 125 cng mileage

हे 125cc चे इंजिन आहे जे पेट्रोल किंवा CNG वर चालू शकते. हे 2-लिटर पेट्रोल टाकी आणि 2-किलोग्राम CNG सिलेंडरसह येते. CNG वर चालत असताना बाइकची एकूण रेंज 333km आहे आणि 102km प्रति किलो इतकी रेंज असल्याचा दावा केला आहे.

bajaj freedom 125 cng engine

तथापि, फ्रीडम 125 एक ट्विस्ट घेऊन येतो. हे अष्टपैलू इंजिन पेट्रोल आणि CNG या दोन्हीवर चालण्यास सक्षम आहे – जागतिक स्तरावर मोटरसायकल विभागासाठी हे पहिले आहे. हे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 9.5 hp आणि 9.7 Nm पीक टॉर्क पंप करते.

बजाज सीएनजी बाईक विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment