Mulinna Free education scheme मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 मुलींना मिळणार मोफत शिक्षण..

महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण देणाऱ्या आहे जेणेकरून राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल राज्यातील अशा मुलींना मिळेल की ज्यांची कुटुंब वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे राज्यातील अधिक मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळल.

मुलींना मोफत शिक्षण योजना उद्देश

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच राज्यातील गरीब कुटुंबाला व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात हा येणार आहे जेणेकरून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळू शकते आणि गरीब मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते आहे राज्यातील बहुतांश गरीब मुली गरीब आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट पडते त्यामुळे गरीब मुलींना काम करण्यास भाग पाडते जसे की जॉब करावा लागत आहे

जादा शिक्षणामुळे इंजिनिअरिंग तसेच अनेक शिक्षणात त्यांना लाभ मिळतो त्याच्यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते व त्याचा लाभ राज्यातील या सर्व मुलींना मिळणार आहे ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील मुलींना उच्च शिक्षण देण्यास प्रवृत्त केले जात आहे राज्यातील महिलांच्या उच्च शिक्षणाला चालना मिळाली आणि व महाराष्ट्र राज्यातील गरीब मुली उच्च शिक्षण घेऊन पुढे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करत आहे अशाप्रकारे या योजनेचा पूर्ण उद्देश आहे

Mulinna Free education scheme योजनेसाठी मिळणारे लाभ

या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची बचत ठेवण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील ओबीसी ईडब्ल्यूएस प्रवर्गात मुलींचे माफ केले जाईल जे उच्च शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतील योजना राज्यातील जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार असून

Mulinna Free education scheme या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना लाभ मिळणार आहे मुलींना मोफत इंजिनिअरिंग आणि अभिनेय वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण यासारख्या महागड्या शिक्षणाचा एकूण 800 अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण दिले आहे

मुलींना मोफत शिक्षण अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही आणि पात्र मुलींना महाराष्ट्र मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नाही योजना जुलाई 2024 पासून सुरू होणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल

Mulinna Free education scheme या योजनेअंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही लाभार्थी मुलींना महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेश पात्रता सोबत वर नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतील आणि निवड प्रक्रिया नंतर सर्व मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे

योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा प्रमाणपत्र
  • मागीलं वर्ग गुणपत्रिका
  • टिसी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक
योजनेचे नावमुलींना मोफत शिक्षण योजना
लाभार्थीगरीब कुटुंबातील सर्व मुली
योजनेचे राज्यमहाराष्ट्र
योजना कधी शुरू झालीजुलाई 2024
उद्देशमुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करणे
अर्ज प्रक्रिया(ऑनलाइन ) (ऑफलाइन)
वर्ष2024-2025
—————— ————-

या योजनेसाठी मिळणारी सबसिडी

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सर्व योजना सर्व लाभार्थ्यांना लागू होत आहे तसेच ही योजना मुलींसाठी मोफत शिक्षण योजना माध्यमातून राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे महाराष्ट्र सरकारने यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही परंतु राज्य सरकारने महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2000 कोटी रुपये बजेट जाहीर केले आहे ज्याद्वारे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येईल शिक्षण घेण्याची संधी मिळेल

Leave a Comment