मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा 12 मोठे बदल या योजनेअंतर्गत करण्यात या योजनेचा नवीन जीआर आता प्रसिद्ध करण्यात आले नक्की 12 मोठे बदल काय काय आहेत याचा कुणाकुणाला लाभ मिळणार ही संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणे सह व्याप्ती वाढवणे बाबतचा 12 जुलै २०२४ चा हा नवीन जीआर जो आहे तो आलेला आहे काय काय महत्त्वपूर्ण जे काही बदल करण्यात आले आहेत ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात.
शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
शासन निर्णय आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे.
कुटुंबाची व्याख्या बदलण्यात आलेल्या जसं की सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे त्यांनी आता सांगितले कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले असतील किंवा मुले असतील अशा प्रकारची कुटुंबाची व्याख्या आहे.
नवविवाहित महिलेच्या म्हणजेच ज्या महिलेचा नवीन लग्न झालेला आहे तिचं नाव रेशन कार्ड वरती लावणं शक्य होत नाही आणि त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे अशा नववी विवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिलेचा नवीन विवाह झालेला आहे आणि त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे अशा महिलाच आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही ते आपलं पतिचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात.
परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या आता परराज्यामध्ये ज्यांचा बाहेरच्या राज्यामध्ये जन्म झालाय पण महाराष्ट्र मध्ये ते आता महिला राहत आहे अशांसाठी बदल आहे पुरुषांबरोबर त्यांचा विवाह झाला आहे आपल्या महाराष्ट्रातील त्यांच्या बाबतीत पतीचे कागदपत्र तुम्ही जोडू शकता जसे की जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य करण्यात येणार आहे पोस्टमध्ये जर तुमचं बँक खाते असेल तर ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज वरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण मोठा बदल आहे म्हणजे आता तुम्हाला लाईव्ह फोटो काढायची गरज नाही तुम्ही पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आता इथे अपलोड करता येणार आहे.