राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या गौरी गणपतीच्या सणाला च्या निमित्ताने आनंदाचा सिधा वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या आज 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
anadach shidha : राज्य शासनाच्या माध्यमातून सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे कार्ड असलेले नागरिक प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर-वर्धा अशोक 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारक नागरिक यांना आनंदाचा शिधा वितरित केला जातो आणि याचा अंतर्गत आता गौरी गणपतीच्या सणाला निमित्त हा शिधा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी आपण पाहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल गौरी-गणपती असेल दिवाळी असतील किंवा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल सणाच्या निमित्ताने हा अंन दाचा शिधा वाटप करण्यात आलेला आहे.
आणि आता 2024 मध्ये गौरी गणपतीच्या सणाला निमित्ताने सुद्धा आनंदाचा सिद्ध करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
आनंदाचं शिधा एवढे पदार्थ मिळणार
- रवा 1kg
- चणाडाळ 1kg
- साखर. 1kg
- 1 लिटर खाद्य तेल
अशा चार शिधा याच्या मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि या शिधा वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये एक कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उत्सवानिमित्त वाटप केला जाणार आहे.
आपण हा शासन निर्णय mharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.