नमस्कार मित्रांनो महिलांसाठी काही दिवसांमध्ये नवीन दोन Pink E-Rickshaw Yojana आणि Mukhyamantri Annpurna Yojana योजना ज्या आहेत त्या सुरू होणार आहे आणि या दोन योजनेची थोडक्यात माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहे संपूर्ण माहिती समजून घेणेचा प्रयत्न करा.
1. पहिली योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : ( Mukhyamantri Annpurna Yojana online apply ) या योजनेची माहिती थोडक्यात पाहून घ्या महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावरती भर सरकार देणार आहेत एलपीजी गॅस चा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य सरकार देणार आहेत प्रत्येक पात्र कुटुंबाला लक्षात ठेवा प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा शासनाने आता झालेल्या अर्थसंकल्पामध्ये घेतला होता.
तर त्या संदर्भातच इथे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार एकशे बारा कुटुंबांना होणार आहे आता ही योजना भरपूर जण म्हणतात कधी सुरू होईल तर याचा अजून जीआर आलेला नाही त्यामुळे कोणते लाभार्थी पात्र आहेत ते अजून स्पष्ट नाही याचा जो जीआर आहे तो थोड्याच दिवसांमध्ये येईल जीआर आल्यानंतर संपूर्ण माहिती घेणार आहे.
2. दुसरी योजना
पिंक इ रिक्षा योजणा : (Pink E-Rickshaw Yojana online form ) महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी रिक्षा योजना ज्या आहेत त्या आता सुरू होणारे आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार आहेत पहिला टप्प्यात राज्यातील 17 शहरांतील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या म्हणजेच महिलांना यासाठी दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थ साह्य म्हणजे अनुदान मिळणार आहे
रिक्षा तुम्हाला भेटणार आहे आणि त्या रिक्षासाठी जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे यामध्ये तुम्ही स्वर रोजगार सुद्धा करू शकता आणि या योजनेसाठी 80 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध सुद्धा सरकारने करून देण्यात आलेला आहे.
अशा प्रकारची ही सुद्धा योजना पिंकी रिक्षा थोड्या दिवसात सुरु होईल याचा सुद्धा जीआर थोड्या दिवसातील जीआरल्यानंतर आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना मिळणार 1,500 मिळणार असा करा अर्ज