मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार अर्ज सुरू झाले | mukhyamantri vayoshri yojana apply online

नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो (mukhyamantri vayoshri yojana apply online) मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार आता जमा करणार आहे या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज कुठे करायचा कागदपत्रे कोणती द्यायची तसेच यासाठी पात्रता काय आहे थोडक्यात माहिती आपण या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

सहा फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर काढण्यात आला होता आणि या जीआर मध्ये सर्व माहिती दिली होती आता जे काही नवीन आहे त्यांना या योजनेअंतर्गत काही माहिती नसेल तर थोडक्यात माहिती समजून घेऊ या आणि त्यानंतर अर्ज कुठे करायचा ते सांगितल जाणार आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जे काही जेष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजना आहे आणि या mukhyamantri vayoshri yojana मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत इथे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर जे काही अर्थसहाय्य आहेत राज्यातील 100% अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे शासनातर्फे इथे हे पैसे डीबीटी मार्फत प्रणाली द्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादेत तिथे निधी वितरित करण्यात येणार आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता काय आहे

त्यानंतर जे काही जेष्ठ नागरिक आहेत त्यांची पात्रता काय आहे ते समजून घ्या तरी ते पाहू शकतात 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे 31/12/2023 पर्यंत 65 वर्षाच्या पूर्ण झालेला आहे किंवा 65 पेक्षा जास्त वय आहे त्यांना इथे लाभ मिळणार आहे.

योजनेच नावmukhyamantri vayoshri yojana
अनुदान3,000 रुपय
अर्जऑफलाइन तालुका समाज कल्याण विभाग
शासन निर्णीययेथे क्लिक करून पहा

आता जे काही लाभार्थी आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड नसेल तर तुम्ही पावती सुद्धा देऊ शकता आणि पावती नसेल तर दुसरं काही आयडी प्रूफ असेल मतदान कार्ड वगैरे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आता ही जी योजना आहे या योजनेचा उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे लाभार्थ्याचे जे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये असणे गरजेचे आहे आणि त्याबाबतचे जे काही लाभार्थ्याने फक्त स्वघोषणापत्र द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला वगैरे द्यायचं गरज नाही.

रक्कम किती दिवसाला मिळणार आहे

रक्कम आम्हाला महिन्याला मिळणार आहे का तर ही रक्कम महिना नाही एक रक्कम ही रक्कम आहे म्हणजेच ही जे पैसे आहेत तीन हजार रुपये हे 3000 रुपये तुम्हाला वर्षाला डायरेक्टली जमा होणार आहेत महिन्याला होणार नाही.

मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड किवा मतदान कार्ड
  2. बँक पासबूक
  3. पासपोर्ट 2 फोटो
  4. स्व घोषणापत्र
  5. ओळक पुरावा पत्र

या योजनेचा लाभ जर पाहिला तर राज्यातील 15 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि प्रस्तावित जो खर्च आहे तो 480 कोटी एवढा खर्च सरकार आता यामध्ये करणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज कुठे करावा.

जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसाठी संबंधित माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकार देण्यात आलेली आहे.

तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही कुठे जाईल कुठे जाणार तर जे काही तुमचा विभाग आहे तुमच्या तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग असतो त्या समाज कल्याण विभागामध्ये जायचं आहे आणि तो अर्ज घ्यायचा आहे अर्ज भरायचा आहे आणि कागदपत्रे आपली जोडून समाज कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत फक्त याची ऑफलाइन अर्ज आत्ता सुरू झाले म्हणजेच पीडीएफ स्वरूपामध्ये जे काही अर्ज असतील त्याची प्रिंट काढून तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण विभाग मध्येच मिळेल असं सुद्धा येथे सांगण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण ही माहिती मित्रांना शेअर करा.

Leave a Comment