मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दोन पद्धतीने फॉर्म भरता येणार | ladli behna yojana maharashtra online apply marathi

mazi ladki bahin yojana maharashtra online apply अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याच्या दोन पद्धती सांगितलेले आहेत ती माहिती सरकारने दिलेली आहे अर्ज करण्याच्या आता जर पहिल्या तर फक्त दोन पद्धती आहे.

अर्ज करण्याच्या कोणकोणत्या दोन पद्धती आहेत सरकारने काय माहिती दिली आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री सांगितले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

ladli behna yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत नारी शक्ती धूत अप्प द्वारे जास्तीत जास्त महिलांनी आपली नोंदणी करून घ्यावी ज्यांना ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येईल त्यांनी नारी शक्ती धूत अप्प द्वारा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.

नारी शक्ती धूत ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन जर form भरायचा असेल तर फक्त माझी शक्ती अप्प द्वारे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा काय काय कागदपत्र अपलोड करायचे संपूर्ण माहिती व्हिडिओ आहे फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ हा संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फॉर्म भरा.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अनुदान1500 प्रती महिना मिळणार
अर्ज करण्याची शेवटची तरीकजुलै ते 31 ऑगस्ट
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज

  1. पहिली पद्धत नारीशक्ती दूध द्वारे तुम्ही भरू शकता आता दुसरी पद्धत काय आहे ते सुद्धा सांगितलं तर इथं ज्या महिलांना नोंदणी करावयाची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात ज्यांना अर्ज करायचा आहे ते अर्ज नारीशक्ती दूध ऑनलाईन ॲप द्वारे करू शकतात.
  2. पण ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन भरण्यासाठी अडचण येत असेल ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही कळत नसेल काही अडचण येत असेल तर त्या महिलांनी अंगणवाडी सेविका असतील पर्यवेक्षिका असतील ग्रामसेवक असतील यांच्याकडून फॉर्म भरू घेऊ शकता.

जर शहरी भागात असेल तर महिला वार्ड ऑफिस कडून हा फॉर्म भरून शकता असं सांगण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर मी तुम्हाला एक अर्ज देतो तो अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज भरून तुम्ही शेजारील महिला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर ते तुमचा फॉर्म ऑनलाईन तुम्हाला भरून देतील असं सांगण्यात आलेला आहे.

 ladli behna yojana maharashtra online apply marathi
ladli behna yojana maharashtra online apply marathi

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट

  • 15 वर्ष पूर्वी रेशन कार्ड
  • 15 वर्ष पूर्वी मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबूक

तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षकांना ग्रामसेवक यांच्याकडून भरून घेऊ शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन स्वतः भरायचा असेल तर (narishakti doot online form) नारीशक्ती धूत अप्प द्वारे भरू शकता म्हणजे फक्त आता दोनच पद्धती आहेत नारीशक्ती दूध ॲप मधून तुम्ही करू शकता किंवा शेजारील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरून देऊन करू शकता आशा प्रकारे महत्व पूर्ण माहिती आपल्या मित्राना शेयर करा.

Leave a Comment