संदर्भातील एक महत्त्वाचा आणि अतिशय तिला सध्या कसा अपडेट आहे मित्रांनो राज्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना ही योजना चालू करून ही योजना घोषित करून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित घटस्फोटीत परितक्या आणि निराधार महिलांना पंधराशे रुपये मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.
15 जुलैपर्यंत योजनेच्या अर्ज भरून महिलांना पात्र करून या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रतिमा एवढे मानधन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले बजेट प्रतिमा एवढे मानधन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहे.
बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे परंतु या योजनेच्या अटी शर्तीमुळे लाखो लाभार्थी योजना पासून वंचित राहतील आणि राज्यांमध्ये या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र होतील का अशा प्रकारचे देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे पहा
त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अटी घालण्यात आलेल्या अट कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होते ज्याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र असतील वयाची अट असेल विवाहित अविवाहित असेल आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आणि मोठे अट ती म्हणजे जमिनीची मर्यादा याच्यामध्ये एक संयुक्त कुटुंबामध्ये सर्वांच्या नावे मिळून पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावे अशाप्रकारे एक महत्त्वाची अशी आठ होते.
आणि याच अटीमुळे बहुतांश महिला लाभार्थी या अपात्र होणार होत्या आणि मित्रांनो याच्यासाठी आपण पाहिलं तर वेळोवेळी याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आले होता या पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान विधानसभेचे पक्ष नेते विजय वाडीतीवर यांच्या माध्यमातून सुद्धा या प्रश्नावरती बोट ठेवण्यात आले होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून देखील याच्यावरती आवाज उठवण्यात आले होता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन अपडेट
आणि या सर्व चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील राज्यातील लाखो महिलांना दिलसा मिळेल अशा प्रकारच्या काही घोषणा करण्यात आलेले होती ज्याच्यामध्ये याच्या अंतर्गत असलेले वयाचे मर्यादा हे 21 ते 60 च्या ऐवजी 21 ते 65 करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच बरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या नावे असलेले संयुक्तिक जमीन ही 5 एकर पेकसा जास्त नसावी ही अट या मधून हटवणेत आली आहे.
मित्रांनो याचा व्यतिरिक्त अर्ज भरण्याची शेवटची तारीख डोमेसाईल अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अटी सुद्धा आहेत ज्या हटवण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी केली जाते आणि आता लवकरच याच्या संदर्भात काही बदल होत आहेत का ते देखील पाहण्यासारखं असेल या दोन महत्त्वाच्या अटी या मधून हटवण्यात आलेले आहेत लवकरच त्याच्या संदर्भातील शुद्ध पत्र निर्गमित करून या योजनेच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना या नवीन शुद्धिपत्रक हे काढला जाईल आणि ते आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर अशा प्रकारची माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असेच माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.