नमस्कार मित्रांनो महिला व मुलींना आनंदाची बातमी आहे (mukhyamantri mazi ladki bahin yojana) मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत आता महिला व मुलींना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत
आता तुम्हाला यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोण अर्ज करू शकतो इतर सविस्तर थोडक्यात आपण घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित रित्या समजेल.
आत्ता जो काही अर्थसंकल्प 24 25 चा सादर झालेला आहे यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
अनुदान मिळणार | 1500 |
या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार तर ज्या महिलांचे वय कमीत कमी 21 पाहिजे आणि जास्तीत जास्त 21 ते 60 वयोगटातील जे काही महिला आहेत त्या विवाहित महिला असतील विधवा महिला असतील घटस्फोटीत महिला असतील आणि निराधार महिला असते अशा महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं या महिलेचा जे काही कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे ते रुपये अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल याची अर्ज अजून सुरू झालेली नाही तटकरे मॅडम आहेत आपल्या महिला व बाल विकास मंत्री ही माहिती दिलेली आहे आणि तसेच अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ही घोषणा करण्यात आलेली आहे याचे अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या परंतु याची माहिती पोहोचली जाईल.
mukhyamantri mazi ladki bahin yojana online application
तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आहे तरी माहिती महिला पर्यंत मुलीपर्यंत नक्कीच पोहोचावा जेणेकरून त्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि अशाच प्रकारे माहिती मिळण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा जेणेकरून अशीच नवीन माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल